पान:रामायणनिरीक्षण.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टीपा. २१३ to the hostile feeling and coniention between the Brahmans and Buddhists of Ceylon, alleged to be represented by the Rakshasas (पृ. ३१६-१७) सारांश, मॅनियर विल्यम्स् यास – ( १ ) वाल्मीकीचा ग्रंथ इ. स. च्या 'प्रारंभीचा असावा व तो बौद्धांच्या दशरथजातकाच्या मूळावरून होमरच्या ईलीयडमधील कल्पना घेऊन वनांवेला असावा, ही वेवरची कल्पना बिलकुल मान्य नाहीं. ( २ ) तसेंच, राक्षस हे लंकेचे बौद्ध असून, रामायणांतील राक्ष- सांचे युद्ध म्हणने त्यांविरुद्ध ब्राह्मणांचा झालेला तंटा दर्शवितो असे व्हीलरचें मत- ही त्यांस पसंत नहीं. अर्थात् रामायण हे भारत पूरी कोणी एकानें स्वयं प्रकाश ने स्फूर्तीने केलं असून त्यांत आर्येच पैकी राम नांदाच्या एका योद्धयाचा दक्षिणकडील परःकमांचा ऐतिहासिक उल्लेख आहे असे ते मानतात गमायणाच्या कर्त्याविषयों पुनः त्यांनी चर्चा केलेली आहे त्यांत ते म्हणतात की, ( १. ३३५ टीप ) : -- Valmiki is thought to have been born in that part of India which corresponds to Kosala and which was close to the region of Videha, whose king Janaka was the father of Sita and whose connection with याज्ञवल्क्य is described in the शतपत्राह्मण and in some of the महाभारत legends, Valmiki himself is belived to have been an adherent of the Black Yajurveda (तैत्तय प्रातिशाख्यांतील उल्लेख, पृ. २०८ पहा ), and it is certain that the story of Rama was care- fully preserved among the ततॊत्तरीयक's and that Valmiki interweaves their legends into his narative. Ac cording to Mr. Cust [Calcutta Review, No. XLV (15)] Valmiki resided on the banks of the Jumna near its confluence with the Ganges at Allhabad ..Tho reviewer thinks it not unlikely that Valmiki may have been contemporaneous with the heroes whom he describes. " याप्रमाणे, स्वतः नाही तरी पर्यायान्