पान:रामायणनिरीक्षण.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टीपा. २११ ( ५ ) डॉयन् किसोस्टोमस् हा ग्रीक लेखक ( इ. स. च्या पहिल्या शतकांत •लिहितो की, Records existed, in his time, of epic poems, recited by the Hindas, which had been copied or translated from Homer. प्रफेसर लॅसन यांनी हे मत त्यानें मेनेस्थीनीसच्या लेखावरून (इ. १. ३०० ) घेतले असारे असे दाखविले आहे. गेस्थानीस हा ग्रीक वकील चंद्राच्या दरवारों असून त्यानें Indica म्हणून भारतवर्षावर एक ग्रंथ लिहिला होता. डॉनव्या या उल्लेखावरून असे सूचेत होते की, इलियडू रखकानांत इ. पू. ३०० च्या सुमा रास होतीं. They indicate, that poems resembling the Ilhad were current in India at least as early as. the 3rd or 4th century B. C., though it by no means follows that the Hin.lu poers borrowed a single idea from Honor. (पृ. ३१३ )ी या वातीचुहीची कल्पना झाली असावी असेच प्रे. लॅसनचें मत आहे. रामायणभारतांच्या कथांशी जेरी इलियडमध्ये साम्य असले, तरी होमरवरून भारतीयांनी हीं महाकाव्ये बचली अमावीत, असे जंग त्यावरू। अनुमान काढले आहेत मात्र चुकीचं म्हटले पाहिजे; व लप्रमाणे प्रो. लॅसन व मॉनीयर विल्स्यन्स् म्हणण्यास तयार आहेत हे पाहून आम्हांस आनंद वाटतो. 7 या पांच प्रमाणांवरून प्रो.यांनी असे ठरविले आहे की, इ. पू. ५०० च्या सुमारास तरी निदान रामायण - भारताची प्रथमरचना (मूळ रचना ) झाली असावी; ते पुढे म्हणतात की, The names of the authors of these original versions appear to have perished, anless it be held ( which seems highly srnprobable) that the story of Rama must be as- signed to Valmiki from its very first existence as a kavya. (पृ. ३१४) याना वामक व व्यास हे रामायण भारतांचे मूळ कते म्हणून कबूल करण्यास इतके का प्रयास पडावेत, हे मला कळत नाही. ज्या तैत्तिरीय प्रातिशाख्यावर इ. पू. निदान ४थ्या शतकांतील वर-