पान:रामायणनिरीक्षण.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१० रामायणनिरीक्षण. युद्धानंतर कोठेही सती गेल्याचा उल्लेख नाहीं. यावरून, सतीची चाल पंजाव व पश्चिम हिंदुस्थान यांत नुकतीच पसरत चालली होती, त्यावेळी भारताला मूळ स्वरूप मिळाले. मेगस्थीन.सच्या लेखांत्रन इ. पू. ३०० च्या सुमारास सतीची चाल मगध देशापर्यंतही पसरली होती, असे कळते. यावरून यापूर्वीच भारत, व त्याही पूर्वीच रामायण मूळचे लिहिले गेले असावे. ( २ ) राम से पांडव यांच्या मूळकथा बुद्धपूर्ण आहेत असे स्पष्ट दिसतें. रामायणांत एके ठाई जेथे बुद्धाचा यथा हि चोरः स तथा हि बुद्धः |" असा उल्लेख अहे तेथे तो भाग प्रक्षित आहे असे सर्वे शोधक कल करिवात; भारतात तर असा प्रत्यक्ष बुद्धयक कोच उल्लेख नाहीं. Never-the-less, there are numerous allusions (not bearing the staanp of later additions) in both Epics, especially the भारत, to that development of rationalistic inquiry and Bud- dhistic scepticism, which we know commenced about 500 years B. C. ( . ३१२). म्हणजे, भारतात बरेच भाया बौद्धांचे विचार सुत्रविगारे आहेत; यावरून, भारत त्याही पूर्वीच व रामायण तर त्याहून असावें. (३) इ. स. पूर्वी ३ व्या शतकांत हिंदुस्थानांत प्राकृत भाषा चालू होत्या. रामायणभारतांत प्राकृत रूप बिलकुल नगून त्यांची भाषा साधी, सरळ संस्कृत आहे; अशी सरळ संस्कृत भाषा साधरण जनसमूहाची बोलण्याची भाषा असण्याचा काळ म्हटला म्हणजे इ. पू. ५ वें शतक तरी असावा. प्राकृतांच्या उत्पत्ती पूर्वीच तो काळ असावा. (४) भारतरामायण लेखनकाळी भरतः र्षाचे दक्षिण व पूर्वपश्चिम भागांत आयच्या फारशा वसाहती झालेल्या नव्हत्या. इ. प. च्या तिसन्या शतकातील अशोकाच्या शिलालेखांवरून पाहतां, तेव्हां आर्यांची वस्ती हिंदुस्थानाच्या सर्वही भागांत पसरली होती असे दिसून येतें. १. याहून तो बराच पू असूं शकेल; कारण बुद्धानेंही प्राकृतांतच धर्मोपदेश केल'. याहीतून २१४ शतकांपूर्वी संस्कृत बोलण्याची सामान्य भाषा असावी. (लेखक).