पान:रामायणनिरीक्षण.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टीपा. २०९ पास्काचेही पूर्वी वाल्मीकि होऊन गेला हे सिद्ध होते. यारक हा वैशं- पायनाचा शिष्य म्हणून वैदिक वाङ्मयांत प्रसिद्ध असल्यामुळे, वाल्मीकि स्वतः एव पांडवकाळापूर्वीचा आहे, हेंहि या पुराव्या- बरून ठरतें. वाल्मीकीचाच योगवासिष्ठहि ग्रंथ असेल तर प्राचीन उपनिषदांतून त्यांतील उतार येणें आवश्यक आहे; त्याप्रमाणे पाहतां कांहीं कांहीं उपनिषदांतून तसे उतारे आढळतात. पैकीं, मैत्रायप्युपनिषदांत ‘अवंति चात्र श्लोकाः ।’ म्हणून जे श्लोक उतरून घेतलेले आहेत, बहुधा योगवासिष्ठांतले असावेत. तीन श्लोक तर त्यांतीलच आइत, असे आढळून आलें आहे. बाकीचेहि त्यांतीलच असावेत. बामा मैत्रायण्यासारख्या प्राचीन उपनिषदांत जर योगवासिष्ठांतील उतारे आढळतात, तर तो ग्रंथ बराच प्रचीन व मूळचा वाल्मीकीचाच आहे असे म्हणावें लागेल. यावरूनहि वाल्मीकि मै. उ. हून चीन- तर ठरेल. (४) रामायण महाभारताविषयीं अलीकडे युरोपियन लोकांनळत चाल आहेत. सर मॉनियर विल्यम्स यांच्या Indian Wisdom च्या सौथ्या आवृत्तीत ( १८९३) बऱ्याच सुधारणा केलेल्या असून त्यांनी तीस बऱ्याच नवीन मजकुराची जोडही दिलेली आहे. यांच्या मने दोन्हीं' ग्रंथ मूळ इ. पू ५०० च्या अलीकडे काही रचले गेले नाहीत. The earliest composi- tion of both Epics took place at a period not later than the fifth century B. C. (p. 312-314 ). असं मान- ध्या त्यांनी विशेषेकरून पांच कार दिलेली आहेत; ती आपलेकडील लोकांना कायत म्हणून येथे संक्षित स्वरूपांत देऊन ठेवणं जरूर दिसतं :-- (१) रामा- यांत सती एकही उदाहरण हीं. महाभारतांत माद्री व दवाच्य चार बायका व कृष्णाच्या कांही स्त्रिया सती गेल्याचा उल्लेख अहे; पण