पान:रामायणनिरीक्षण.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट १५ वें. अद्भुतरामायण. (परिशिष्ट १५ वें.) अद्भुतरामायणाचे २७ सर्ग असून ते मराठी भाषांतरासह मोद- वृत्त छापखान्यांत छापलें आहे. भाषांतर वे. शा. सं. विष्णुशास्त्री बा- पट यांनी केलेले आहे. यास देखील वाल्मीकीय आर्ष रामायणच ह्मटलेले असून त्यापैकीं हें ‘ अद्भुतोत्तरकांड' समजण्यांत येतें; याचे एकंदर १३६३ श्लोक आहेत. भरद्वान वाल्मीकि गुरूस म्हणतो - ( सर्ग १ ला ) 4 -- रामायणमिति ख्यातं शतकोटिप्रविस्तरम् । प्रणीतं भवता यच्च ब्रह्मले के प्रतिष्ठितम् || ३ || श्रूयते ब्राह्मणैर्नित्यमृषिभिः पितृभिः सुरैः । पंचविंशतिसाहस्रं रामायणमिंद भुवि ॥ ४ ॥ तदाकर्णितमरमाभिः सविशेषं महामुने। शतकोटिप्रविस्तारे रामायणमहार्णबे ॥ ५ ॥ किं गीतसिंह मुण्णाति तन्मे कथय सुव्रत । आकर्ण्यादरिणः पृष्ठं भारद्वाजस्य वै मुनिः ॥ ६ ॥ हस्तामलकवत्सर्वे सस्मार शतकोटिकम् । ओमित्युक्त्वा मुनिः शिष्यं प्रोवाच वदतां वरम् ॥ ७ ॥ भरद्वाज चिरंजीव साधु स्मारितमद्य नः | शतकोटिप्रविस्तारे रामायणमहार्णवे ॥ ८ ॥ रामस्य चरितं सर्वमाश्चर्य सम्यगीरितम् । पंचविशतिसाहस्रं नृलोके यातिष्ठितम् ॥ ९ ॥