पान:रामायणनिरीक्षण.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८८ रामायणनिरीक्षण. 19 ( ६ ) रजकाच्या अपवादानें रामानें सीतेचा त्याग केला अ. (५५) ( ७ ) सीता वन्हिशुद्ध होऊन ब्रह्मा व दशरथ यांनीं ती शुद्ध असल्याबद्दल साक्षिभूत झाल्याविषयीं उल्लेख आहे. ( ५६-५४ ) " जानकी वन्हिशुद्धाऽभूत् " इ. (८) सीरध्वज जनकास, नांगरीत असतां सीता जमिनींत मिळाली असा उल्लेख आहे ( ५७-४ ). (९) राम विष्णूचा पूर्णांश अवतार होता असें वर्णन आहे (३६ ( १० ) त्यानें ११००० वर्षे राज्य केलें ( ५ ४५ ) एवं पालयतो देशं धर्मेण धरणीतलम् । सहस्रेतीतवर्षाणां एकादशसमेतिनाम् ॥ ५ ४५ ।। ( ११ ) दशरथानें ऋष्यशृंगाच्या साहाय्यानें पुत्रेष्टि केली व त्यामुळेच त्यास चार पुत्र झाले. ( ७ - २५ ). ( १२ ) वाल्मीकीनें भविष्यज्ज्ञानानें रामायण रचिलें अशी समजूत आढळते:---- • वाल्मीकिरास्ते सुमहान् ऋषिर्धर्मविदुत्तमः । स शिष्यान् पाठयामास भाविरामायणं भुवि ॥ ५७-२० ।। यथाविधौ विलोक्याहं गापयामि मनोहरम् । भविष्यज्ज्ञानयोगाच कृतं रामायणं शुभम् ।। ६६-१७ ।। रु. बहुताई साह वाचनालय भार. स