पान:रामायणनिरीक्षण.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट १३ के ततः स तनुते तत्र वरदत्तो नरस्तथा ॥ सपुरेपुरवात प परं हर्षोसमादधत् ॥ ५॥ रामायणं महाकाव्यं उद्देश्य नाटकीकृतम् । जन्म विष्णोरमेयस्य राक्षसेंद्रवधेप्सया ॥ ६ ॥ लोमपादो दशरथः ऋष्यशृंगं महामुनिम् । शांतार्थमानयामास गणिकाभिः सहाऽनघ ॥ ७॥ रामलक्ष्मणशत्रुघ्ना भरतश्चैव भारत ! । ऋप्यशृंगश्च शांता च तथारूपैर्नटैः कृताः ॥ ८ ॥

रौक्मिणेयस्तदोवाच सम्यक् ह्यविनयान्विते । रंभाभिसारं कौबेरं नाटकं ननुतुस्ततः ॥ २७ ॥ शूरो रावणरूपेण रंभावेषमनोवती ।

नलकूबरस्तु प्रद्युम्नः सांचस्तस्य विदूषकः ॥ २८ [ कैलासो रूपितश्चापि मायया यदुनंदनैः । शापश्च दत्तः क्रुद्धेन रावणस्य दुरात्मनः ॥ २९ ॥ नलकूबरेण च यथा रंभा चाप्यथ सांत्विता || १८१ या उताऱ्यावरून रामायण महाकाव्य ' उत्तरकांडा ' सह महा- भारताचे सद्य: स्वरूपकाळीं माहीत होतें इतकेंच नव्हे तर त्यांतील कथानकांवर नाटकेंहि रचून ती करीत असत हे कळून येईल. महा- भारतांतील रामोपाख्यानाविषयीं वेबरचीं खालील विधानें आहेत:- ( १ ) त्यांत वाल्मीकीचें नांव आढळत नाहीं. (२) त्यांत रामायण काव्याच्या अस्तित्वाचा उल्लेख आढळत नाहीं. ते फक्त मार्केडेयाच्या तोंडून तेथें वदविलें आहे असे जरी आहे तरी वेबर यांस शेवटीं असें कबूल करणें भाग पडलें आहे कीं, (पृ. ६४ ).