पान:रामायणनिरीक्षण.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ रामायणनिरीक्षण, पाहिजेत, असें मानण्याशिवाय, आम्हांस तर गत्यंतरच नाहीं अर्से वाटतें. * हल्लीं गौडप्रतींत उत्तरकांड उपलब्ध नसले तरी तें मूळपासून त्यांत नव्हतें असें मात्र नाहीं. रामाश्रमाहून प्राचीनतर टीकाकार जे महेश्वरतीर्थ त्यांच्या मतें सर्गसंख्या व श्लोकसंख्या वर दिली आहे. या प्रत्येक यादींतील श्लोकसंख्या भिन्न भिन्न आहे. महेश्वराच्या वेळीं ( सहा कांडांतील मिळून ) ५३७ सर्ग व एकंदर रामायणाचे मिळून २४, २७७ श्लोक होते. म्हणजे ३७ सर्ग व २७७ श्लोक ( रामायणानें स्वत:ची माहिती दिल्यापेक्षां ) अधिक होते. कतक टीकाकाराच्या वेळीं काय स्थिति होती हैं सांगतां येणें कठिण आहे. F

  • गोडप्रत (गोरेशियोप्रत) स्वतःच आपली श्लोकसंख्या व सर्गसंख्या

याप्रमाणे देते. मुंबई प्रतीची हल्लींची श्लोकसंख्या व गौडप्रतींची हल्लींची श्लोक- संख्या रा. म. गो. अभ्यंकर यांच्या निबंधावरून घेतली आहे. गौडप्रतींत बाल- कांडाम आदिकांड म्हटले आहे. नांवें. १ | आदि ऊर्फ बाल २. अयोध्या ३ अरण्य ४ किष्किंधा ५ सुंदर ७ अभ्युदयिकं समयिष्यं सहोत्तरं गडतांच्या स्वतः- २ गौडप्रतीची ३ मुंबई प्रतीची च्या लि० हल्लींची हल्लींची सगँ श्लाक सर्ग श्लोक सर्ग २८५० ८० २२९२ २२५० ४१७० १२७ ४१२१ ११९ ४३५० ७९२८४२ ७५ २४४५ ६३ | २३०२ ६७ २४६७ ६८ २८१५ ११३ | ६१९८ १११ ४००३ ७६०२४.००० ५५७१९,७९६५० २४,५२८ ६४ ८० ११४/४१५० ६४२९२५ ४३ | २०४५ १०५ ४७०० ९० ३३६० ११३ | ४९३६ ...... ...... श्लाक