पान:रामायणनिरीक्षण.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट १२ वें. १७७ सर्गसंख्या ५०० ही फक्त सहाच कांडांची आहे, असें याचें मत होतें व हेंच आम्हांसहि बरोबर दिसतें. याने प्रत्येक कांडाची सर्गसंख्या व श्लोकसंख्या अशी दिली आहे. माझ्याजवळच्या हस्तलिखित प्रतींत* अशी खूण केलेल्या कांडांची लोकसंख्या लेखकाच्या हस्तदोषामुळे राहिली आहे. पण टीकेंत एकूण बेरीज दिली आहे ती अशी:- .6 सप्तसप्ततिश्च ग्रंथाः ॥ ' तदेवं चतुर्विंशतिसहस्राणि द्विशतं अत्र यद् एतद् अधिकं सप्तसप्तत्युत्तरद्विशतं ( २७७ ) तत् त्रिष्टुम् जगत्यादिच्छंदोवृत्तानां अक्षराधिक्येन जनितम् ||" हें जसें २७७ श्लोक अधिक होण्याचें (आपल्या मर्ते ) महेश्वरतीर्थीनीं कारण सांगि-- स नांव चाल ७७२२८० अयोध्या ११९२६२० अरण्य ७५ * * किष्किंधा ६७* * सुंदर युद्ध १३१/५९९० उत्तर ११० ३२२४ २४,२७७ -- कांडांत जर ३७ सर्ग अधिक १२ तलें, तसें साही कांडांची (सर्गाची ) संख्या मिळून ५०० व्हावयाची ती ५३७ कां आढळते, हे त्यांनी सांगि- तलें नाहीं. " तदेवं पंचशतानि सप्त त्रिंशत् ( ५३७ ) सर्गाः " एवढेंच म्हणून महेश्वरतीर्थांनी आपली सुटका करून घेतली आहे. मी मागें, कुश- लवांनीं ( रामसभेत ) गायिलेल्या रामचरित्रांत सहा कांडे व ५०० च सर्ग होते, असे दाखविले आहे. सध्यां शीर्थीच्या मताच्या आढळतात, तर ते प्रक्षितच असले सहा दाखल तं

L