पान:रामायणनिरीक्षण.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. गायत्र्याक्षरमेकैकं स्थापयामास वै मुनिः ॥ १ ॥ गायत्र्याः त्रीणि चत्वारि द्वे द्वे त्रीण्यथ षट् क्रमात् । चत्वारि सप्तकांडेषु स्थापितान्यक्षराणि तु ॥ २ ॥ यावरून गायत्रीमंत्राच्या २४ अक्षरांपैकी पहिली तीन बाल- कांडांत, पुढचीं चार अयोध्याकांडांत, पुढचीं दोन दोन अरण्य व किष्किंधाकांडांत, पुढचीं तीन सुंदरकांडांत, सहा युद्धकांडांत, व चार उत्तरकांडांत-अक्षरें आहेत हें कळून पण तपःस्वा- ध्यायनिरतं " ( १.१.१ ) या रामायणाच्या प्रारंभींचें ' त ' तेवढे पहिल्या हजारीचें प्रारंभ आतां ओळखूं येतें. बाकीचे हजारीचें प्रारंभ जर असेंच ओळखतां येतील तर मूळ रामायण शोधून काढितां येईल. येतें. 56 (२) बालकांडाच्या पहिल्या अध्यायाच्या ८९ व्या श्लोकानंतर महेश्वरतीर्थानें मजप्रेमाणेंच असे उद्गार काढिले आहेत:-- १७६ -- अतः परं उत्तरकाव्यविषयं भविष्यत्वेन ( नारद: वाल्मीकये ) उप- दिशति प्रहृष्टेत्यादिना । राज्यप्राप्तयुत्तरकालमेव वाल्मीकिना रामा- यणं कृतामति अनुसंधेयं प्राप्तकालस्य राज्यस्य इति वक्ष्यमाण त्वात्, ततः पश्यति धर्मात्मा इत्याधुपरि वक्ष्यमाणत्वात् || , ( ३ ) श्लोकसंख्या व सर्गसंख्या यांविषयीं महेश्वरतीर्थानें बाल- कांडाच्या चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी असे लिहिले आहे- चतुर्विंशत्सहस्राणि श्लोकपरिगणनं तपःस्वाध्यायनिरतं इत्यारभ्य तद्ब्रह्माप्यन्वमन्यत इत्येवं दत्तस्य श्लोकसमुदायस्य || सर्गशतान् पंच इत्येतत्प्रायः षट्कांडानामेव, न तु सोत्तराणाम् || सारांश, २४००० लोकसंख्या सातहि कांडाची आहे; पण ही टीका मीं तो भाग लिहिल्यानंतर पाहिली.