पान:रामायणनिरीक्षण.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

JAN 1994, १७५ ईषिकास्त्र यांच्या कथा ) गौडप्रतींत देखील आहे; यावरून कदाचित् असें ह्मणतां येईल कीं, भवभूतीनंतर रामायणाच्या या दोन भिन्न प्रती निघाल्या. . * परिशिष्ट १२ वें. महेश्वर तीर्थाची रामायणावर्सल टीका ( परिशिष्ट १२ वें. ) महेश्वरतीर्थ हा परमहंस परिव्राजकाचार्य श्रीनारायणतीर्थ यांचा शिष्य होता. यानें रामायणावर रामायणतत्त्वदीपिका नामक टीका लिहिली आहे. याचा तीर्थ या नांवानें उल्लेख रामाश्रमी टीकेंत वारं- बार येत असतो; यावरून रामायणतिलककार जो राम त्याहून हा टीकाकार प्राचीनतर होय, हे कळून येतें. महेश्वरतीर्थाच्या टीकेसहित लिहिलेल्या बालकांडाची एक हस्तलिखित प्रत मला हुबळीस वे. शंकरपाठक गर्गे यांच्या येथें मिळाली. ही प्रत शके १७५० मध्यें लिहिलेली आहे. बालकांडाशिवाय इतर कांडें या टीकेसहित मिळाली नाहींत. असो. या टीकाकारांच्या टीकेंतील कांहीं महत्त्वाचे भाग खालीं देताः— महेश्वरतीर्थानें प्रस्तावनेंत रामायणाची लोकसंख्या २४००० च कां याविषयीं असे उद्गार काढले आहेत. अथ चतुर्विंशत्यक्षरागायत्र्याख्यपरब्रह्मविद्याविलासभूतं रामायणं चतुर्विंशत्सहस्र लोकैः चकार ।। 11 श्लोक च प्रातसाहस्रं प्रथमे प्रथमे क्रमात् । ई ....