पान:रामायणनिरीक्षण.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ रामायणनिरीक्षण, उप- कामिन्यः पुंश्चल्यः इति । या वै विलायतनं प्रविष्टं पुरुषं, रसेन हाटकाख्येन साधयित्वा, स्वैरं किल रमयंति । यस्मिन् (रसे) युक्ते पुरुषः ईश्वरोऽहं सिद्धह॑ इति कत्थते मदांध इव ॥ ततोऽस्तात् सुतले विरोचनात्मजो वलिः बटुवामनरूपेण परिक्षिप्त लोकत्रय: आस्ते अधुनापि। यस्य भगवान् स्वयं अखिलजगद्गुरुर्नारायणः द्वारि गदापाणिरवतिष्ठते । येनांगुष्ठेन पदा दशकंधरः योजनायुता- युतं दिग्विजये उच्चाटितः ॥ ततोऽधस्तात् तलातले मयो नाम दानवेंद्र: त्रिपुराधिपः मायाविनामाचार्यः महीयते ततोऽधस्तात् महातले काद्रवेयानां क्रोधवशो नाम गण: ( प्रमत्तः रति ) ततोऽधस्तात् रसातले दैतेया दानवा पणयो नाम निवात- कवचाः कालेयाः हिरण्यपुरवासिनः महौजसः महासाहसिनो वसंति || ततोऽवस्तात् पाताले नागलोकपतय: महाभोगिनो निवसंति || विह- " हीं सर्व वर्णनें केवळ काल्पनिक नसून खऱ्या मानवजातींचीं असावीत असे वाटतें. भागवतांत पुढे नरकाचें जें वर्णन आहे त्यांत खालील महत्वाचे उल्लेख आहेत: – ( अ० २६ ) ८८ 'ये त्विह वै पुरुषाः पुरुषमेधेन यजंते, याश्च स्त्रियः पशून् खादंते, तांश्च यमसदने यातयंतः रक्षोगणाः सैनिका इव स्वधितिना अवदाय असृक् पिर्व॑ति नृत्यंति च गायंति च हृष्यमाणा यथेह पुरु- पादाः ॥ " यांत पाताळांत पुरुषादक असल्याविषयीं उल्लेख आहे, तो लक्षांत ठेवण्याजोगा आहे. १ गीतैंतील आसुरी संपत्तीचे लोक म्हणून ज्यांचे वर्णन आहे ते अमेरिकेतील त्या काळच्या आर्यांना त्रास देणारे हे लोक असावेत. २ येथे हाटको नाम नदी आहे असे झटले आहे याच नदीवर बहुधा मार्गशीर्ष माहात्म्यांतील हाटकेश्वर नामक शिवलिंग (पाताळांतील ) असावें. ३ याचें वर्णन रामायण ( ७-२४ ) मध्ये आहे.