पान:रामायणनिरीक्षण.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० . रामायणनिरीक्षण. आदायांकस्थितां कृत्वा, स्वपुरं तैर्जगाम सः ॥ १७ ॥ ततः सिंहासनस्थ: सन् द्विभुजो रघुनंदनः | धनुर्धरः प्रसन्नात्मा सर्वाभरणभूषितः ॥ ४८ ॥ मुद्रां ज्ञानमयीं यौम्ये वामे तेजः प्रकाशयन् । धृत्वा व्याख्याननिरतः चिन्मयः परमेश्वरः ॥ ४९ ॥ सीता व वाल्मीकि यांची भेट. ( परिशिष्ट ५ वें. ) रामायणाच्या उत्तरकांडाची कथा अर्वाचीन आहे, अशी पुष्क- ळांची समजूत आहे; पण ती समजूत निराधार आहे हें आह्मीं दुसरीकडे दाखविलेंच आहे. रामायणाचें उत्तरकांडहि वाल्मीकीनेंच लिहिलें हेंहि आह्नीं दाखविले आहे. असो; वाल्मीकीचें स्वतःचें उत्तर- कांड सोडून देऊन दुसरीकडे सुद्धां ही कथा कोठें आढळते याबद्दल आपण पाहूं. जैमिनीच्या अश्वमेधपर्वत ( अध्याय २५ पर्यंत ) रामायणाच्या उत्तरकांडांतील कथा आहे. त्यांत सीता व वाल्मीक यांच्या भेटीविषयीं खालील मजकूर आहे. जैमिनिअश्वमेघ- पर्वास सद्यःस्वरूप खि० पू. ३०० ते ४०० च्या दरम्यान मिळालें असावें, असें मी आपल्या भारतनिरीक्षण ग्रंथांत दाखविलें आहे. तेव्हां, वरील ग्रंथांत सीता व वाल्मीकि यांच्या भेटीविषयीं व रामा- ३७ १ दक्षिणे हस्ते, २ धनुर्धारयन्,