पान:रामायणनिरीक्षण.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट १ लें. वाल्मीकि रामायणाचें कांडशः सार. १३१ (परिशिष्ट १ लें ) पद्मपुराणांतील पातालखंडामध्यें रामाश्वमेधपर्व म्हणून एक पर्व आहे; त्याच्या ६६ व्या अध्यायांत वाल्मीकीनें रामायण कसें व केव्हां केलें हें सांगत असतां, रामायणांतील प्रारंभींचा " मा निषाद प्रतिष्ठां " इत्यादि श्लोक कसा त्याच्या मुखांतून निघाला हें सांगून, पुढें ब्रह्मानें रामाचें चरित्र रचण्याविषयीं वाल्मीकीस केलेली विनंति मांगितली आहे. नंतर, ग्रंथकार ह्मणतो, वाल्मीकि सचित झाला, इ० इ० पुढील हकीकत मूळांतच देतों:- -- ततः संचितयामास कथं रामायणं भवेत् ॥ १५८ ॥ तदा ध्यानपरो जातो नदीतीरे मनोरमे ॥ तस्य चेतस्यथो रामः प्रादुर्भूतो मनोहरः ।। ५९ ॥ निरीक्ष्य तस्य चरितं भूतं भव्यं भवच्च यत् ॥ ६०॥ • तदात्यंत मुदं प्राप्तो रामायणमसीसृजत् । मनोरमपदैर्युक्तं अर्थैर्बहुविधैरपि ॥ ६१ ॥ षट् कांडानि सुरम्याणि यत्र रामायणेऽनघ || बालमारण्यकं चान्यत् किष्किंधा सुंदरं तथा ॥ ६२ ।। युद्धमुत्तरमन्यच्च षडेतानि महामते ॥ शृणुयाद्यो नरः पुण्यान् सर्वपापैः प्रमुच्यते ।। ६३ ।। १ तत्र वाले मुनिकृतंपुत्रेष्ट्या चतुरः सुतान् ॥ प्राप पंक्तिरथः साक्षात् हरिं ब्रह्म सनातनम् ॥ ६४ ।। १ पुत्रकामेष्टीच्या योगें विष्णु दशरथाचे पोटी अवतरले है यांत सुचविलें आहे.