पान:रामायणनिरीक्षण.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ९ वें. १२९ याप्रमाणें---- प्रसुश्रुत-- संधि- मर्षण- - नभस्वान्-- विश्ववाद -प्रसेनजित् -- तक्षक - बृहद्धल बृहद्रण--उरुक्रिय--वत्सवृद्ध - - व्योम-भानुदिवाक-- सहदेव - वीर - बृहदश्व - भानुमान्-प्रतीकाश-सुप्रतीक-- मरुदेव--सुनक्षत्र-पुष्कर- अंतरिक्ष-सुतपा- मित्र-मित्रजित्--वृहद्वाज-बर्हि- कृतंजय-- रणंजय -संजय-- शाक्य-शुद्धोद - लांगल--प्रसेनजित्-- क्षुद्रक - रणक-- सुरथ तनय - सुमित्र ( विष्णोरारभ्य कथिता एकषष्टिर्नृपा मया ॥ २४ ॥ एकषष्टिर्नृपा अग्रे मध्ये रामो विराजते |॥ त्रयोविंशोत्तरशताश्चैवं विष्णोर्मयोदि- ताः ॥ २५ ॥ ) कुशापासून पुढे ६१ पिढ्या सुमित्रापर्यंत सांगितलेल्या आहेत. ( रामाच्या पूर्वीच्या ६१ पिढ्या ( १.१ ) मध्यें सांगितलेल्या आहेत; त्याहि तुलनेकरितां येथें उतरून घेतों. वैवस्वत मनु- इक्ष्वाकु - विकुक्षि ( शशाद ) - ककुत्स्थ ( पुरंजय, इंद्रवाह ) अनेना- विश्वरंधि-चंद्र-युवनाश्व-श्रावस्त-बृहदश्व - कुवलयाश्च दृढाश्व-हर्यश्व-निकुंभ. बर्हणाश्व-कृताश्व-श्येनजित्-युवनाश्व-मांधाता (त्रसद्दस्यु) - पुरुकुत्स त्रसद्द- स्यु- अनरण्य - हर्यश्च- अरुण - त्रिबंधन-सत्यव्रत त्रिशंकु - हरिश्चंद्र - - रोहित- हरित-चंप-सुदेव-विजय-भरुक-वृक-बाहुक - सगर- असमंजस्- अंशुमान्- दिलीप- भगीरथ - श्रुत-नाभ-सिंधुद्वीप - अयुतायु-ऋतुपर्ण-सुदास-मित्रसह- ( कल्माषपाद) - अश्मक-मूलक- ( नारीकवच ) दशरथ - ऐडविड-विश्वसह खट्टांग-दीर्घबाहुक ( दिलीप ) रघु-अज-दशरथ-श्रीराम, विष्णोरारभ्य कथिता एकपटिर्नृपा मया । एकपष्टिनृपाश्चाग्रे मध्ये रामो विराजते ।। आ. रा. १-१-२८. आनंदरामायणाचें याप्रकारें सूक्ष्मरीतीनें अवलोकन केले असतां असे आढळून येईल कीं, अहल्या शिळा झाल्याविषयीं, वाल्मीकि कोळी असू त्यानें रामायण भविष्यरूपानें लिहिल्याविषयीं व अहि ९