पान:रामायणनिरीक्षण.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ९ वें. आत्मधर्भश्वेतकेतुऋषश्चैव जटायुषः । रवेः पुलस्तेर्देव्याश्च गुह्यकं मंगलं तथा ॥ ६७ ।। गाधिजं च सुतीक्ष्णं च सुग्रीवं च विभीषणम् | तथाऽऽनंदरामायणमेतन्मंगलकारकम् ॥ ६८ ॥ एवं सहस्रशः संति श्रीरामचरितानि हि । कः समर्थोऽस्ति तेषां हि संख्यां वक्तुं सविस्तरात् ॥ ६९ ॥ शतकोटिमितादेव विभक्तानि पृथक्पृथक् । सर्वेप्वप्यानंदसंज्ञं वरिष्ठं प्रोच्यते त्विदम् ॥ ७० ॥ आनंदरा. ८-८-६० ते ७० वाल्मीकीने लिहिलेल्या शतकोटिरामायणांत सर्ग व कांड की होते हैं कवी दुसरीकडे याप्रमाणें सांगत आहे:- नवलक्षानि कांडानि शतकोटिमिते द्विज ! ॥ १४ ॥ सर्गा नवतिलक्षाश्च ज्ञातव्या मुनिकीर्तिताः । कोटीणां च शतं श्लोकमानं ज्ञेयं विचक्षणैः ॥ १५ ॥ ११९ आ. रा. ८-१७-१४ व १५ पुढें १०९ श्लोकांचें साररामायणही सांगितले आहे. यांत आनं- रामायणाचेच विषय क्रमानें सांगितले आहेत. [४ -१७ ]. पुढें कवीनें म्हटले आहे:- रामायणानि शतशः संति शिष्यावनीतले । तथाऽप्यनेन सदृशं न भूतं न भविष्यति ॥ १३३ ॥ येणें प्रमाणें हा एक चमत्कारिक रामचरित्रपर ग्रंथ आहे. यांतील विशेष वाचकांसाठी थोडेसे देऊन ठेवतों. (१) कोसलदेशच्या राजाची मुलगी कौसल्या इचा दशरथाशीं विवाह