पान:रामायणनिरीक्षण.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ९ वें. होता; ( २ ) या कथा आपल्या नसून वाल्मीकीच्याच आहेत असें • दाखविण्याचा त्याचा पुरा हेतु आहे. ( ३ ) तो त्यांनी अनेक तऱ्हेनें साधण्याचा यत्न केलेला आहे; रामायणें अनेक असून त्यांतीलच हेंहि एक आहे, असे त्यानें झटलें आहे; ( या रामायणास थोडाबहुत नारदपुराणाचा आधार दिसतो. ( ५ ) भरतखंडांत मिळत असलेल्या रामायणाच्या भागावरूनच व्यासांनीं नारदादिपुराणे केलीं, ह्मणजे काय समजावयाचें, हें मात्र नीट कळत नाहीं. याचा उलगडा होण्याकरितां कवीनें भावि आक्षेपकांसही नारदपुराण पाहण्याचा हवाला दाऊन ठेविलेला आहे. असो. एके ठाई कवीनें वाल्मीकीकडूनच रामास असें बदविलें आहे की:- शतकोटिमितं तेऽत्र चरितं यन्मया कृतम् || पुरा त्वया विभक्तं यत्सर्वत्र रघुनंदन || ९३ || भागाद्भारतवर्षीतर्गताद्वामायणात्प्रभो ॥ सारं सारं प्रगृह्याथ यद्यद्रयं मनोरमम् ॥ ९४ ॥ कथानकं तेन तेन व्यासैन मुनिनाऽत्र हि || अष्टादशपुराणानि तथोपपुराणानि च ॥ ९५ ॥ कृतान्यन्येऽपि मुनयः षट्शास्त्रादीन्मनेकशः || अंग्रे सर्वे करिष्यंति सारं रम्यं निगृह्य च ॥ ९६ ॥

कृतं चरित्रं सीताया विरहादि च राघव || यत्किंचिच्छेषभूतं हि चतुर्विंशत्सहस्रकम् ।। ९८ ।। तावन्मात्रं वदिष्यंति मद्वाल्मीकेः कृतं त्विति ||*

  • यावरून या रामायणाचे कर्त्यास २४००० च्या रामायणाशिवाय बाकीच्यां-

· ना लोक " वाल्मीकीचें " म्हणून कबूल करीत नाहीत हे माहीत होते हैं कळून येते.