पान:रामायणनिरीक्षण.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मकरण ९ वें. ११५ आनंदरामायणमेतदुत्तमं । मे रामदासस्य मुखेन कीर्तितम् ॥ श्रीराघवेणैव जनाधनाशनं । नानाचरित्रैर्वरकौतुकैर्युतम् || ६२ ॥ धन्यः स वाल्मीकिमुनिः कवीश्वरो । रामायणं वै शतकोटिसंमितम् ॥ कृतं पुरा येन सविस्तरं शुभं | यस्माच्च सारं कथितं मया तव ॥६३॥ अर्वाचीन कोणी तरी एका रामदासानें कोणा तरी एका विष्णुदासास सांगितलेली ही हकीकत शंकराच्या तोंडून ऐकल्यावर पार्वतीस शंका आली ती अशी:- -- यदा वाल्मीकिना देव कृतं रामायणं वरम् || यदा क्च रामदासः स संवादोऽस्मिंस्त्वयाऽकथि ॥ ७४ ॥ क तदा विष्णुदासोऽपि संशयो मेऽत्र जायते || यावर शंकराचें समाधान असें आहे :- त्रिकालया ज्ञानदृष्ट्या मुनिनाऽत्र कथांतरे || ७५ ।। उभयोर्भाविसंवादः सोऽपि पूर्व प्रवर्णितः ॥ यथा रामस्य चरितं रामात्पूर्वी प्रवर्णितम् ॥ ७६ ॥ संदेहोऽत्र त्वया नैव कार्यः पर्वतकन्यके ।। रामदासमुखेनैतद्राघवेणैव वर्णितम् ॥ ७७ ॥ कवीचा एकंदरींत रोख असा आहे कीं, या १२२५२ श्लोकां- पैकी एकहि अर्वाचीन नसून हा खुद्द वाल्मीकांचाच सर्वस्वीं ग्रंथ आहे, असे वाचकांस भासवावें !!! पण वर दिलेल्या ६३ व्या श्लो- कांवरून याचा कर्ता वाल्मीकीहून भिन्न व अर्वाचीन होता, हें 'पुरा' इत्यादि पदांवरून कळून येतें. वाल्मीकीनें शतकोटि रामचरित भवि- ष्यद्रूपानें आधींच लिहिलें, त्याचाच सारभूत हा ग्रंथ आहे असें दाख- बिण्याचा कवीचा रोख आहे ! हें साक्षात् रामानेंच रामदासमुखानें