पान:रामायणनिरीक्षण.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ कांडाचें नांव. रामायणनिरीक्षण. प्रकरण ९ आनंदरामायण. पूर्णकांडाचे ९ वे सगत या रामायणाची संख्या याप्रमाणे दिलेली आहे:-- ९ सारकांड २ यात्राकांड ३ यागकांड ४ विलासकांड ५ जन्मकांड ६ विवाहकांड राज्यकांड ८ मनोहरकांड ९ पूर्णकांड ७ वें. -- 1 सर्ग १३ २४ १८ ९ सर्गसंख्या व श्लोक- श्लोक २५३० ७३५ ६२५ ६७८ ८०२ ५८३ | २६२२ ३१०० ५७७ । १०९ १२,२५२ पूर्णकांडाच्या आठव्या सगत या प्रत्येक कांडांत काय काय विषय आलेले आहेत याची अनुक्रमणिका दिलेली आहे. हे आनंदरामायण ( अद्भुतरामायणाप्रमाणेच ) शतकोटिरामचरितांतर्गत व वाल्मीकिकृ- तच मानिलें आहे. रामायणाची व्याख्या या रामायणानें अशी दिली आहे. यस्मिन्रामस्य संस्थानं रामायणमथोच्यते ॥ ९-९-२२ ॥ हैं विष्णुदास व रामदास यांचे संवादरूप असून, शिवाय हें शिवपार्वती- संवादरूपानें पुनः वदविले आहे. या रामायणाचा कर्ता शेवटीं लिहितो:- आ. रा. ९-९