पान:रामायणनिरीक्षण.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० रामायणनिरीक्षण. ( १ ) जै, अ, पर्वीत 'ब्रह्महत्याभिपीडित ' होऊन रामानें अश्व- मेध यज्ञ करण्याचा विचार केला असे म्हटले आहे खरें; पण ही 4 ब्रह्महत्या " कोणती हें जै. अ. पर्वात सांगितलें नाहीं. रा. अ. पर्वोत मात्र ही रावणास मारल्या- ब्रम्हा । पुलस्त्य - सुमाली मंदाकिनी x विश्रवा - कैकसी रावण बिभीषण बद्दलचचि हत्त्या होय असे म्हटलें आहे; कारण रावण हा ब्राम्हणा- पासून झाला असे अगस्त्यानें सांगितलें होतें; रावण हा पुलस्त्य - कुबेर ) { कुलांत जन्मला होता, म्हणून त्याला मारल्यानें ब्रम्हहत्या झाली असा • रामाचा भाव होय. [ २ ] रामाश्वमेधपर्वोत् राम सरयूतीरावर दीक्षित होऊन वसले होते असा उल्लेख असून, जै. अ. पर्वीत तो गंगातीरी दीक्षित होऊन बसल्याचा उल्लेख आहे. सरयूतीरींच असणे जास्त शोभतें; कारण • अयोध्या नगरी सरयूच्या कांठींच होती. ( ३ ) दोन्हीं ठाई राम सुवर्णानें केलेल्या सीतेसमन्वित होते असे वर्णन आहे; पण रामाश्वमेधांत वाल्मीकिमुनि हे या यज्ञांत अध्वर्यु होते असें वर्णन असून [ १०-३६ ], जै, अ, पर्वी त्यावेळ वाल्मीकि [ यज्ञार्थ ] वरुणालयांत गेल्याचा उल्लेख आहे. [ ४ ] रामाश्वमेधांत अश्वाबरोबर शत्रुघ्न, पुष्कल, जांबवान्, हनुमान् इ. वीर आहेत; पण जै. अ. पर्वोत फक्त एक शत्रुघ्नच •तेवढा सैन्याबरोबर आहे. दोन्हीं ठाई घोडा अनेक ठाई फिरला म्हणून म्हटले आहे. रामाश्वमेधांत, घोडा वाल्मीकीच्या आश्रमीं आला तेव्हां बरोबर जिंकलेले अनेक राजे शत्रुघ्नाबरोबर होते असें वर्णन असून जै. अ. पर्वोत तसें वर्णन नाहीं.