पान:रामदासवचनामृत.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत क्रमांक १६. भुते संतांस बाधा करू शकत नाहीत. ... १७. देवांचे जाणीवरूपाने अस्तित्व.. १८. ब्रह्मा, विष्णु, महेश, यांचे केवळ प्रवृत्तिरूपाने अस्तित्व. १९. अनृताचे प्राबल्य. २०. ब्रह्मांडापैलीकडील गोष्टी. ... . २१. सृष्टिकर्त्यांस ओळखणे हीच उपासना. ... २२. देव कोणास म्हणावें? ... . २३. देह, आत्मा, आणि ब्रह्म यांचा संबंध. ... २४. चारही आत्मे मिळून एकच होत. ... २५. ब्रह्माचे स्वरूप. ... ... .. ३. साक्षात्कार. २६. देवाचे भजन कां करावें? ... ... २७. या संसारयात्रेमध्ये देवाचा नफा पहावा. ... २८. अध्यात्मप्राप्तीविषयीं देहाचा उपयोग.. ... २९. अंतकालची दुःस्थिति. ... ३०. मृत्यूचे सामर्थ्य. ३१. “ सर्व सांडून शोधा मजला." ३२. याच जन्मीं परमेश्वराचा साक्षात्कार होणे शक्य आहे. ३३. बद्ध मनुष्याचे वर्णन. ३४. गुरूची आवश्यकता. ... . ३५. “ सद्गुरुकृपा तेचि किली.” ३६. देवापेक्षां गुरु श्रेष्ठ आहे. ३७. " म्हणौनी सद्गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना. " ३८. सद्गुरूचे लक्षण. ... ३९. साधुलक्षण. .. ४०. “जें त्रैलोकी नाही दान । तें करिती संतसज्जन.”