Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१८
[§१२४
रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ.

रामदास पांगुळासी । राम दीधलीयां दान ।
घेणेचि निरसलें । कैंची मागण्याची खूण ।
देणे घेणे निरसोनीयां । पूर्ण केले परीपूर्ण ।
दाता ना याचक तेथें । सहजीं सहज संपूर्ण ॥६॥

-विविधविषय २.८९.