पान:रानवारा.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तिनं दोन पोळ्या डब्यात घालून ठेवल्या नि मनाला बजावलं, 'उद्या कांत्यानं पोळ्या मागितल्या की त्याला ह्या द्याच्या पुढच्या सणाला निवदाच्या घासालाबी शिवायचं नाय.' आणि या विचाराबरोबर तिला पाठकुळीचा कांत्या खाली उतरावा असं हलकं हलकं वाटलं. ०००