पान:रानवारा.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

' हुं. चल. मी वळखलंय. दमलास ना ?" " आक्का तू ये जाऊन.' अंहुं. पण " का ? तुझा जीव हाय नि माझा जीव नाय व्हय ? ' ‘ पण तू कुटं माजं ऐकतीस ? म्हणून म्हंतो...' " काय म्हंतो, 'यकली जा' आसंच ना ?' लिंबाच्या वगळाटाल जायाचं म्हंतीस तू.' C ( व्हय. तेवढीच वाट हाय न्हवं ?" तिथं ह्याऽऽ एवढं जनावर गेल्यालं.. बाजारादिसी.' व्हय ? कुणी सांगितलं रं ?' खुळचा किस्यानं.' हुं. खुळंच त्ये. ऊगं बोंबलायची सवं हाय त्येला.' ' तू तसंच म्हंणार. चिचच्या तुकडधात नाना, मी हुतो तिथं बोंब मारीत आला हुता किस्या.' ‘ आस्सं ?' C " .. .. 4 .. हुंss. अग, नाना म्हणत हुतं, तिथं मोठ्ठं जनावर हाय. लई वर्साचं पुरानं हाय. त्याच्या अंगावर इत-इत लव हाय. त्ये जनावर चालाय लागलं की लव हालती म्हणं घोड्याच्या केसावाणी.' 4 आरं देवाss.' आपलं नाना म्हणीत हुतं, लई वर्स कोंबडा दिला नाय म्हणून त्ये भ्या दावाय लागलंय. नव्याच्या पुनवंला परडी करायची नि कोंबडाबी कापायचा हाय.' • मग कांत्या, निवदाचं कसं करायचं रं ?" मी येत नाय. लई भ्या वाटतय मला. तू जातीस तर तुझ्या हिमतीवर जा.' • आता माजी काय हिंमत बगतोस ? माझी धडगत नाय.' शांतीनं डोक्यावरची टोपली खाली ठेवली. 'निवेद' बाहेर काढून तिनं शेताकडं तोंड करून तिथूनच पूजा केली. " 'देवा, मसुबाराया, तू बगतुसच. आजूबाजूला चिटपाखरू नाय. मला लई भ्या बसलंय. कांत्याबी संग येत नाय. मी तरी काय करू ? निवेद । ७४