पान:रानवारा.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उभाच हुता. धडपडून मी पुन्हा उभा न्हायलो. तात्यानं इंगळावाणी डोळं रोखून मला एक शिवी हासाडली. पुन्हा आवाज मऊ करून म्हणला, ‘ रामा मी तुझं कल्याण करायला गेलो पण साला दाम खोटा निघाला ! हिच्या पोटातलं प्वॉर तुझं हाय का ? " मान हालवूनच, मी 'नाय' म्हणालो. ' तिला ह्येच म्हणत हुतो की हिथनं काळं कर, तर म्हणती. ' मी वरडून सांगीन, माझी आब्रू घेता म्हणून. ' • काय जीभेला हाड आहे का ?? 1 एss. रांडीचे आत्ताच्या आत्ता भाइर निघ.'

  • माझ्या वडिलांकडून पैसे घेतले ते अशी मला रात्रीची बाहेर

काढायला काय ? मेले असते तर सुटले असते. हे काय काय भोग आहेत माझ्या मागं कुणास ठाऊक.' आसं म्हणून ती रडू लागली. ' एss. उंडगे भवाने! कायबी बोंबलून गळा काढू नगस, पाप दडवायला पैसा घ्याला मोंगलाय लागून-हायली नाय. ह्याच्याम्होरं चकार सबूद काढला तोंडात्न तर जोडधानं वडवीन, कुत्रीवाणी.' आसं म्हणून तात्यानं तिचं हात सोडलं. पायात पायतान घालून निघून गेला-झुंज आर्धीच सोडून गेल्याल्या रेड्यावाणी ! [ ( मी चंदाकडं म्होरा वळीवला म्हणलं, का ग बाई, तुला मीच कसा सापाडलो पाप दडवायला ? का गळ्याला फास टाकाया आलीस ? का तुला आवदसा आठावली ? मी आता यंड्रीन पिऊन जीव दिऊ का ?' तुम्हाला मी दोष नाही देणार. तुम्ही निष्पाप आहात. जे काही पाप-दोष आहेत ते माझंच...लहानपणी आई वारली. मला... संभाळत वडिलांनी स्वतःचं तारूण्य वेचलं. मी मोठे झाले पण एका सैतानानं फसवलं मला, द्यायचं नव्हतं, • माझ्या बाबांना माझ्या जीवाचं काही बरं वाईट होऊ सांगितलं होतं. त्यासाठी साठवलेला मारा पैसा ओतला आणि आता हे म्हणून तुमच्या भावाशी सौदा केला. सारं आधीच असं !... मला माहित नव्हतं. तुमचं असं असेल ( माझ्या आयुष्याची परवड ठावं झाली ना माझं आयुष्य कसं चितारणार तू ?' दुबळा । ६० म्हणून तुला ? आता म्होरलं