पान:रानवारा.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दावतीया, तू बाईलयेडा म्हणून तिचं चोज करतूयास .. C व्हय ? आस्सं म्हणली ती ?' ' मी सोत्ताच्या कानानं ऐकलंया, म्हणलं. ' त्या बाईचं बोलणं संपलं नाही तोच, एक टॅक्सी आमच्या जवळून टॅक्सी ! मोटार टुरींग.' सान्या आळीत एकच गिल्ला झाला. पोरं टॅक्सीमागं पळाली. घरा- घरातून बाया रस्त्यावर येऊन उभ्या राहिल्या. कोणी मनूच्या घराकडं गल्या. कोणी शेजारणीच्या कानाशी लागल्या. मनूच्या घराकडं गेली. टॅक्सीत तिचा नवरा होता. ' टॅक्सीं आली ! टॅक्सी आली !! टॅक्सी आली फळी गर्दीनं आंगण भरलं होतं. मनूला मोठ्या लाकडी फळीवर घालून बाहेर आणली. चार-पाच धीट बायका, चार-दोन गडीमाण सावरायला होती. गर्दी मुक्या मुक्यानंच विभागली. फळीवरचा मनूचा देह अलगद टॅक्सीत ठेवला. शेजारची एक जाणती बाई टॅक्सीत मनू शेजारी बसली. मनूचा नवरा ड्रॉयव्हर शेजारी होताच. वेळ न घालवता टॅक्सी निघून गेली. .. मला समाधान वाटलं. म्हटलं, • आता तरी बिचारीची सुटका होईल. दोन दिवस फार सोसलं विचारीनं.' 6² यमू आक्का मनूला टॅक्सीत चढवताना तिथंच होती. ती म्हणाली, मनूला दवाखान्याला न्हेलंय खरं, पण काय आशा नाय बगा." ?" तसे • आसं बघू नका माज्याकडं, तुमी तिथं बगायला पायजे हुतं.' मला माहिताय ना. बेशुद्धच होती ती. हालच झाले असतील आवो, बाई हालाचं नाs य म्हणत मी. मूल पायाळू मानंपातूर बाहेर आल्यालं. काल दुपारपास्नं आऽऽस्सं लोंबकाळतय. माशावाणी वाळून गेलंय. काल मनू गुरावाणी आरडत हुती. लई हाल झालं देहाचं. जीव अजून टिकलाय ह्येच आक्रित हाय. मूल तर जित्तं न्हाईच पण अजूनबी पोट वर दिसतंय. आणिक एक पोर पोटात असणार जगा. मला खात्रीच आक्रोश । ४७