पान:रानवारा.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पोलीसासकट फौजदार यजमानासारखा यऊन रहात होता. गावच्या उरूसाच्यावेळी तमाशाचा फड आला होता, तर तो दुसरे दिवशी वस्तीवरसुद्धा रंगला होता. अशा सर्जा-राजाच्या कर्तुकीनं गाव धास्तावला होता. त्यांची बेबंदशाही-दडपशाही आता वाढू लागली होती. बेलगामी घोडी उधळावी तसं ते गावाच्या शिवारात हिंडत होतं. जंगलात वाघ फिरताना हरणा-पाडसांची जी गत होते, तशी गावातल्या पोरीबाळीची या दुक्कलीने केली होती. तरी अजून जाळं कुणावरच पडलं नव्हतं. पण आज नेहमी बडबडणारा सर्जा गप्प होता, म्हणून राजा मनात दुचित झाला होता. त्यानं त्याच्या शब्दाची लई वाट पाहिली पण शिप्याची विहीर आली तरी सर्जाचं तोंड उघडलं नाही, तेव्हा खेळण्याला चावी द्यावी तसा राजा बोलला, "सर्जा, आज का बोलणास रं ? " " माझा संमदा हुरूप गेलाय आज." " का रं ? काल जयाकडं गेल हुतास जणू, शिव्या-बिव्या दिल्या का तिनं ? ” छट् ! ती कशाला मला शिव्या घालील ?” (( मग भेटली नसंल, म्हणून हुरूप गेलाय व्हय ?" भेटाय काय झालं ? भेटली की, अक्षी चांऽऽगली भेटली." " का ? असा चिरडीला आलास ? काय झालं ?" 61 झालं संमद कल्याण.' " आरं पर सांगशील का न्हाय ?" “ सांगण्यासारखं काय व्हायलंय त्ये सांगू ?" “ पण काय घडलं त्ये तर सांग. निसता तुना का लावतूस ? ...जया बधली न्हाय तुला ?" (6 " 66 चव कड़ ती 5. आरं कडू कारलं तुपात तळलं नि साखरत घोळल तरी त्याची " .. "" " का ? न्हाय म्हणाली का तुला ती ? " 16 न्हाय कशाला म्हणतीया" " मग कशात माशी शिकली रं ? " तसं काय यडंवाकडं बोलली आसली तर बाच्या परड्यातल्या चार-सा गंजी ?" डाव । ३४