पान:रानवारा.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काय दुकत-खुपत आसलं तर सांग. मला सांगायला काय अडचण हाय ? " ‘ ( मग आसं का ? जेवण घेत न्हाईस, बोलत न्हाईस, शेतावर फिरकत न्हाईस. मला वाटलं कामाच्या ताणानं कंटाळला आसशील, तर तुझं न्यारचं दिसू लागलंय. तुला कोण काय वावगं बोललं का ?' ५ ( तसं काय नाय.' C उहुं मग काय ? " वाटतय ? शिवराम " ... " अहं, मला नाय शिकायचं. ( मग आसा तरास का करून घेतूयास ? तुझी काय तगमग हायती मला कळू दे. सांग- आरं मी तुझा वैरी हाय का रं ? तुझा बाप हाय मी. जसा जयराम तसा तू. दोघात मला कायबी फरक नाय. काल जयराम गेला तर मन सैरभैर झालंय, अन् तुझा जीवाला इसावा हाय म्हणलं तर तु आसा घोर लावतूयास. त्याला शिकायला जाया मिळालं. तू शिकला न्हाईस त्यो माझा दोष हाय का ? तू काय मनाला लावून घेतलंयस मला उलगडा होऊ दे. माझ्या परीनं मी बघतो म्होरलं. अं ? 4 ममला... मी मुंबईला जाणार. ' महोर शिकतोस ? ककशाला नाय, नोकरीसाठी जाणार म्हणतो.' 'शिवराम, खुळा का काय तू ? कसली नोकरी ? कोण देणार तुला एक विचारू ? तुला नोकरी ? तसं शिक्षण तरी .. रानवारा । २२ ....● तुला म्होरं शिकावं . C 'हां ऽऽ मला माहिती तुम्ही पुढं काय म्हणणार ते. माझं शिक्षण तुम्हाला पाचुळा वाटतंय, पण मी मला मिळलं ती नोकरी करणार.' कमाल झाली बाबा. हात टेकलं तुझ्यापुढं. शेतीत काय कमी हाय म्हणून चाललास तिकडं जाता इरिगेशन चाललंय. दराक्षाची लागवड करायची आणि मधीच तुला भिकंचं ढवाळं लागलं का ?