पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/960

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

__Prodigal ( prodi-gal) [Lit. driving forth or away,' F. -L. prodigus –prodigcre, to drive away, to squander-pro, forth, or away, and agere, to drive.] a recklessly profuse, wasteful उधळ्या , उधळपट्टी -नासधूस ई. करणारा, नासाड्या, उडाऊ, अपव्ययी, उडव्या, व्ययशील, बहुव्ययी. २ उधळे. पंणाचा, बेताल (expenses ). P. m. a spendtherrift उधळ्या m, उधळपट्टी करणारा m. २ (with the) the younger son in the parable (St. Luke XV. 11-32.) (ल्यकच्या शुभवर्तमानांत सांगितलेला) उधळ्या मुलगा. Prodigalise y. to & v. . उधळपट्टी.-उधळेपणा m -नास धूस करणे, अपव्यय m. करणे. Prodigality n. excessire liberality उधळपट्टी, उधळे पणा m, नासधूस, नासाडी , अतिव्यय m, उधळाउधळf. उधळ, उधळमाधळ , बहुव्यय m. Prodigally adv. उधळेपणाने, उधळपट्टीने, उधळाउधळ करून. Prodigious (pro-dijus) [Fr. prodigioux-L. prodi. giosus.] a huge, vast अफाट, अचाट, बेसुमार, विलक्षण. Prodigy ( prod'i-ji ) [Fr. prodige -Lprodigium, a prophetic sign -L. pre, before, and dicere, to say.]n. am omen or porternt दुश्चिन्ह , अपशकुन m, अरिष्टसूचकचिन्ह ., उत्पात m, अद्भुत n. २ a wonder आश्चर्य , .भाश्चर्याची गोष्ट अद्भुत , सृष्टिक्रमाबाहेरची गोष्ट, आश्चर्यकारक गोष्ट f. ३ (a) an eactra.ordinary person or thing विलक्षण पुरुषm, फेंड 1 प्रस्थ , प्रकरण n. [A P. OF LEARNING धेंड 1, प्रस्थान 0.] (b) अद्भुत वस्तु / अद्भुत गोष्ट, विचित्र गोष्टभिसाधारण वस्तु. ४amabnormal development · चिन्ह, विलक्षण वस्तु, राक्षसी वस्तु, राक्षस m. Produce (pro-dūs' ) (L. producere, pro, forward, and ducere, to lead.] ७.t. to bring forevard हजर करणे, दाखल करणे, पुढे आणणे, बाहेर काढणे, दृष्टीस पाडणे, काढून दाखवणे, दाखवणे, हजीर करणे, दृष्टीपुढें -डोळ्यापुढे आणणे, प्रत्यक्ष प्रसिद्ध उघड करणे, मैदानांत पटांगणांत येऊ देणे आणणे. २ ( of animai or plant) to bring forth. प्रसवणे, उपजवणे, उत्पन्न होणे in. con. with पासून of 8. ३ to bring (a play, performer, ) before the public plaiga got, समाजापुढे रंगभूमीवर आणणे. ४ to manufacture goods from araru material (कच्या मालापासून पका माल) तयार करणे, उत्पन्न करणे. ५to cause to come into existence उत्पन्न करणे. [To BE PRODUCED उत्पन्न होणे.7६ to raise पैदा करणे, काढणे, उपजवणे, निपजवणे. ७.(geom.) to lengthen वाढविणे. Producer. that which is produced उत्पन, निष्पक्ष Producer n. उत्पन्न करणारा, उत्पादणारा. २(पीक वगैरे) काढणारा, उपजवणारा. ३ (as opposed to a consumer) बनवणारा, उत्पादक. Productible a. able to be produced हजर करण्याजोगा,