पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/961

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुढे काढायाजोगा, काढून दाखवायाजोगता. २ उत्पमा करण्यासारखा. Product n. that which is produced उत्पन्न , उपज, पैदास f. २ a result परिणाम m, फल or फळ " ३ गुणाकार m, घात m. Production 1. बाहेर काढणे, काढणे 1, काढून दाखविणे n. २ देणे , उपजवणे १४. ३ (a) करणे , उत्पादणे, उत्पन्न करणे, पैदा करणे, उत्पादन 3. (b) पैदास्त पैदास , पैदा, जन्म m, उत्पत्ति, उद्भव m, निर्माण . [LAN OF RECIPROCAL P. AND REPRODUCTION बीजांकुरन्याय m.] ४ product उत्पन, उपज , निपज, फळ. ५ (of art, intellect) कृत्य ॥, कृति, निर्मित वस्तु Productive a. उत्पन्न करणारा, उत्पादक, उत्पादनक्षमा [DIRECTLY P. प्रत्यक्षोत्पादक. INDIRECTLY P. अप्रत्यक्षो. त्पादक.] २ (of soils ) fertile सपीक, पिकाऊ, पिकाळ, भातबर, बहुप्रसव, बहुफल.३(of a business) lucrative धनोत्पादक, पैदाशीचा, फायद्याचा, किफायतीचा, भोला, ओलाव्याचा, जीवदार, फलप्रद. ४ (as used of tho working class) उत्पादक. Productiveness, Produc• tivity n. सुपीकपणा m, पिकाऊपणा m, पिकाळपणा m, बहुप्रसवस्व , बहफलत्व .. २ किफायतशीरपणा m, किफायत, ओलेपणाm, ओलावा m. ३ फलदायकत्व १. ४ उत्पादकता Proem (prð'em) (Fr. proeme, L. proemirim, -Gr. prooimion -pro, before, oimos, & way.] no ano introcluction solzia m. R preface Twigat J Proem'ial a. introductory gigtarar tau! -संबंधी, उपोद्धातादाखल.. Profanation, Profanatory, See under Profane. Profane (pro-fan') [Fr.-L. profants -pro, betore, farum, a temple.] a. impions भ्रष्ट, देवनिदका धर्मनिंदक, देवद्वेषी, धर्मद्वेषी, धर्मलंड, धर्मविरुद्ध अपवित्र, अधार्मिक, बाटगा. २ secular व्यावहारिका धर्मेतरंविषयांसंबंधी. P... to pollute बाटवणे, विटाळणे, विटाळवणे, विटाळ m. करणे -लावणे -आणणे, भ्रष्टविणे, भ्रष्ट -दूषित करणे, पवित्रपणा M. दवडणे 9. of o. २ to act impiously towards हेळसांडणे, हेळणे, हेलना pop. हेळणा -हेळसांड हेला pop. हेळा/ अपमान m -अनादर m -निंदा करणे g. of o. ३.३० use aneworthily अनादरबुद्धीने अपमानबुद्धीने घेणे -वहिवाटणे वापरणे. Profan'ation n. बाटवणे, भ्रष्ट करणे १४, भ्रष्टीकरण 1. Profana tory a. profaning बाटवणारा, भ्रष्ट करणारा. Profaned' pa. t. P.pa. p.. बाटवलेला, विटाळवलेला, भ्रष्ट, दूषित. २ हेळसांड लेला, अपमानित, अनाहत, असत्कृत. Profane'ly adv. देवनिंदाबुद्धीने, धर्मनिंदाशुद्धीने, देवलंडाईने, धर्मलंडाईनें. Profane'ness n. देवनिंदा, धर्मनिंदा, देव. निंदाबुद्धि, देवलंडाई, धर्मनिंदाबुद्धि, धर्मलंडाई/. Profan'er n. बाटवणारा, भ्रष्ट करणारा, विटाळवणारा. २ हेळसांड करणारा, हेळसांडणारा, अनादरकता, अपमानकतो.