पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/959

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

a piece off the legs of his captives, so as to fit them to an iron ted, on which he laid them.] a. of or pertaining to: (a) Procrustes T eigar, प्रोक्रस्टीझसंबंधी. (b) the mode of torture practised. by him प्रोक्रस्टीझच्या छळाच्या पद्धतीचा -संबंधीं. २ करपणाचा, राक्षसी. Proctitis ( prok-titis ) [Gr. proklos, anus, & itis, inflammation.] n. (med.) गुदकांडदाह m, गुदपाक m. Proctor ( prok’tor ) (L. procurator,-pro, for, and curra, care.] n. (law) वकील. २ a university offi. cial who maintains order (इंग्लंडांतील) विश्वविद्यालयांतील 'प्राक्टर' अधिकारी. विद्यार्थ्यांच्या नीतीवर व शिस्तीवर देखरेख ठेवण्याचे काम 'प्राक्टर'कडे असते. हिंदुस्थानांतील विश्वविद्यालयांत 'प्राक्टर' नाहींत. ३ am elected representative (in Convocation of the clergy of a diocese (ख्रिस्ती आचार्यांचा) प्रतिनिधि. Procumbent ( pro-kum bent) [ L. Pro, forward, and cumbere, to lie down.] a. lying on the face पालथा पडलेला. २ (bot.) growing along the ground भुईसरपट वाढणारा, भूमिशायी. Procu'rable a. able to be procurred मिळवायाजोगा, मिळवायाजोगता सारखा, प्राप्य, लभ्य. Procura'tion 1. Same as Procurement. Procurator (prok'ūr-ā-tor) (L.) nr. one who con ducts a legal case for another मुखत्यार m, गुमास्ता m, प्रतिनिधि m. (b) वकील. २ proxy प्रतिनिधि m. Procure ( prokūr') [Fr.-L. pro, & cura, care.] v. t. to obtain मिळवणे, संपादणे, पैदा करणे, साध्य करणे, संपादन करणे. [ To BE PROCURED मिळणे, लाभणे, लाधणे.] २ (R) to bring about घडवणे, करून घेणे, घडवून आणणे, साधणे, संपादणे, करणे. [To P. ONE's TALL ( आपला आपण ) नाश करून घेणे. ]. to pander to pimp कुंटणकी / कुंटणपणा m -भडवेपणा m. करणे. Procured pat. P.pa. p. मिळवलेला, संपादलेला, • संपादित, प्राप्त. Procure'ment n. मिळवणे , संपादणे, संपादन n. Procur'er 2. मिळवणारा, संपादणारा, पैदा करणारा, संपादनकर्ता, संपादनकारी. २ कुंटण, भडवा, कुंटणकी करणारा, कुंटण्या. Procuress n.f. कुंटीण, कुंटण, कुंटणी/. Procuring Pr: p. P. ५. ११. मिळवणे , संपादणें , संपादन १. २ साधणे, घडवून आणणे. Procyon (pro'si-on) [ Gr. proleyon, -pro, before, kyon, a dog.] १. (लघुलुब्धक राशीत) पुनर्वसु नक्ष त्राची चवथी तारा. Prod ( prod ) [Cf. E. brad, & Gael. brod, a goad.] n. a pointed instrument for pricking Trio , अणी/. २a pointed instrument बोचणी/, टोचणी./. P. v. t. to prick with something sharp ciqöi, बांचणे. २ ( hence ) to goad, to incite खपवणे, (-च्या मागे) टुमणे लावणे; as, "To P. a student."