पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ a lotion for a diseased part जखम धुण्याचे औषध n. 8c place where gold is obiained by washing सोने गाळण्याची (धुण्याची) जागा/ भट्टी.. Laver na Largs vessel for washing गंगाळpop. घंगाक, तस्त १०, प्रक्षालनपात्र. २that achich washes प्रक्षालन द्रव्य , प्रक्षालन स. Lave (lāv) Perh. Fr. lever -I. levare, to lift. 1 v. t. (obs. & Prov.) to lift, to throw out (as water from a bont ) बाहेर काढणे -टाकणे. Lavender ( lav'en-der) [Fr. Lavende. See Lave.12. an odoriferous plant of the genus Lavandula ( so called from its being laid with newly washed clothes) (धुवट कपड्यांत घालून ठेवण्याची) लवेंडर नांवाची सुवासिक वनस्पति , लवेंडर १. २ the pale purple colour of lavender flower's (लवेंडरच्या पानांसारखा) मजित जांबळा किंवा निळा रंग n. L. . t. to sprinkle with lavender (-वर) सुवासिक लवेंडर पाणी शिंपडणें-टाकणे -फेंकणे. L. -water n. a perfume containing essential oil of lavender लवेंडरचें सुवासिक पाणी, लवेंडर १. N. B.-" Lavender" चे बी हिंदुस्थानांत मिळतें वहीं झाडे आपल्या इकडे होतात. Laver see under Lave. Lavish ( la'vish ) [From the obs. verb Lave to pour out or lade out water. ] v. t. to expend profusely फाजील खर्च करणे, बेताल खर्च करणे, मनस्वी -अवासवा -अवाचेसवा खर्च करणे, उदार हाताने उधळेपणाने देणे. २ 10 sqrrander उधळणे, उडवणे, फुकट दवडणे, खेळ m. करणे g. of o. L. a. (with of) bestowing freely, liberal (हाताचा) सढळ, उदार, २ modigal, extra. vagant फाजील खर्च करणारा, अवाचेसवा खर्च करणारा, फाजील खर्चिक, उधळ्या, उडाचू, अतिव्ययी, उधळपट्टीचा. ३ 80prabundant, copious अपरिमित, घलघळीत, चळचळीत. Lavisher n. फाजील खर्च करणारा m, उडावूm. Lavishly adv. सढकहातें, उदारपणे.२ उडावूपणाने, उधळेपणाने, उधळपट्टीने, अतिव्यय करून, अवासवा, अवाचेसवा. ३ रगड, यथेच्छ, मनस्वी. Lav'ishment n. फाजील -अवाचेसवा खर्च करणे, सढळ हाताने देणे, उदारपणा देणे, उधळपट्टी करणे. Lav'ishness १५. सढळपणाm, उदारपणा m. २ उडावूपणा m, उधळेपणा , उधळपट्टी, दिवाळखोरी f, अवाचेसवा खर्च m.३ घळघळीतपणा m, लोटm, रेल ,चंगळपट्टी f, रगड, चंगाळी .. Law (law ) [M. E. lawe -A. S, lagu, lah-lecgan, to lay, or licgan to lie; L. lex law. Law means that which lies or is fixed.' ] 2. a rule of action laid down by authority, a controlling regulation (सत्ताधाज्यांनी ठरवून दिलेला) नियमm -सूत्र -नेम m, विधि m, निबंध m, बंधारण , विधिनिषेधनियम m, कर्तव्याकर्तव्यनिबंध m, कार्याकार्यनिर्बध m. [L. OF CONTRADICTION अर्थविरोधाचा नियम m. L. OF CON