पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ore अशुद्ध धातु धुण्याची (स्वच्छ करण्याची) दोण f -भांडे n. Laundorer n. परीट m, धोबी m, रजक m (Sk.), पांढरा m (collog.). Laun'dering pr. p. & ७. n. धुणे . २ परटाचा धंदा m. Laun'dress n. fem. परटीण, धोबीण, रजकी(Sk.). Laundry n. a place where clothes are washed and dressed परटाची धुण्याची जागा , धोवीखाना m, धुवटाची खोली f. Laundry-mann. धोबी m. Laureate ( law'ro at ) [See Laurel.] a. crowned with latured (लारसच्या) माळा घातलेला, पुष्पहारमंडित, हारविभूषित, लारसच्या फलपानांनी शृंगारलेला. L.n. one crowned with laurel लारसहारमंडित मनुष्य m. २ the Poes-Laureate, see below पगारी राजकवि m. L. v. t. to crown with laurel in token of literary merit (विद्वानांचा सन्मान करण्यासाठी म्हणून त्यांस) लारस माळांनी भूपित करणे -शृंगारणे. २to confor a degree upon विद्यालयीन पदवी अर्पण करणे. Lau'reateship n. office of a laureate राजकवीची जागा/पदवी/ हुहाm. Laurea'tion n. -the act. पुष्पमंडित करणे . २ the act of conferring a degres विद्यालयीनपदवीदान m. Poet-Laureate 9. a salaried officer in the royal household, appointed to compose annually an ode for the king's birth.clay and other suitable occasions (इंग्लंडांतील ) पगारी राजकवि m, दरबारचा पगारी कवि m. राजाच्या जन्मदिवशी अथवा तसल्याच विशेष प्रसंगी समयोचित कविता करणे हेच मुख्यत्वे करून याचे काम असते. Laurel (law'rel) [ Fr. laurier -L. laurus. ] n. ar evergreen shrub of the genus Laurus, used by the ancients in making honorary treaths लारसचें झुडुप. विद्वान् माणसांचा सन्मान करितांना त्यांचे गळ्यांत लारसच्या माळा घालण्याचा पूर्वी प्राचीन ग्रीक लोकांत प्रघात असे. २ ( freq. in pl.) distinction, honours gained मान m, सन्मान m, गौरव m, मोठे. पणा m, महती. Lau'relled a. लारसमालाविभूषित •भूषित -मंडित. २ ( hence) विद्वान्. Laurus (law rus) [L. laurel. ] n. bot. a genus of trees including only the true laurel tree artaवृक्षाची जाति Lava ( lava or lava) [It. Lava, a stream -L. lavare, to wasb. ] n. melted master ejected by co volcano ज्वालामुखीचा पाझर m रस m, ज्वालामुखी निर्गतद्रव्य-द्रव्य m, ज्वालामुखीरस m, ज्वलस्पर्वतरस m. Lavat'ic Lav'ic a. like lava faro STAR सारखा. २ composed of lara ज्वालामुखीरसाचा. Lave (lāv) [ Fr. laver -L. lavare, lavatum, to wash.] v.t. to wash धुणे, क्षालन -प्रक्षालन 1. करणे g. of o. L. . . to bathe आंग:धुणे, सान आंघोळ f. करणे. Lav'atory n. a place for washing धुण्याची जागा.. (b) नानगृह , प्रक्षालनस्थान . २a stone Dasin for washing in दोण, धुण्याचे दगडी भोड़ें ..