पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/773

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Perpetration, Sce under Perpetra!e. Perpetual (per.pel'ü-al ) [Fr. perpe'luel L. prerps. tuus, continuous. ] a. never ceasing, contine: 914 नित्य, कायम, कायमचा, निरंतर, शेवट न होणारा, सतत, अखंड, अविरत, खडा, नित्याचा, सततचा, नित्य-सतत राहणारा होणारा असणारा &c., एकसारखा, शाश्वत शाश्वतिक, शाश्वतीचा, नित्यस्थायी, चिरकालस्थाया, सर्वकालीन. [ P. CALENDAR (कोणत्याहि वर्षाच्या कोणत्याहि महिन्याला उपयोगी) कायमचें तारीखवार (पत्रक P. INJUNCTION (law) कायमचा मनाई हुकूम m, कायमची ताकीद . P. LEASE कायमचा पट्टा, चंद्रसूर्याचा पट्टा m. P. MOTION सतत गति f.] २ frequent, rensate वरचेवरचा, पुनःपुनःचा; as, " This P. nagging. " Perpetuable a. नित्य-कायम राहाणारा, कायमचा करता येणारा, सतत टिकवितां येणारा. Perpetually adv. constantly, continuously नित्य, निरंतर, सतत, एकसारखा, अखंड, अखंडपणाने, सर्वकाल, सदोदिता नेहमी, &c. Perpetuate v.t. to cause to continue चिरस्थायी-शाश्वत -स्थिर-नेहेमी-सतत टिकेसा करणे, सदा-सदोदित चाल राहीसा करणे, अखंड-नित्य चालेसा करणे. २ to press ____from oblivion जिवंत-जागृत ठेवणे. Perpetuated pan ___. P. Pa. p. शाश्वत केलेला झालेला, &c. Perpetuation n. शाश्वत-चिरस्थायी &c. करणे . Perpetu'ity n. the quality or state of being porn शाश्वती सातत्य, कायमपणा m, नित्यता स्थि 4. चिरस्थायिता , चिरकालस्थायिता . २ 8ome that is perpetual चिरकालिक-चिरकाल राहणारा वस्तु. ३ endless time अनंतकाल m, काल ( annuities ) the number of years in el simple interest of any sum becomes equal principal (उसनवार रकमेवरील) सरळव्याजाचा मुदलाबरोबर होण्यास लागणारी वर्षे 2. P".. दुपटीचा काल n. ४ ( Law) dwation of limitations as to time कायमची मुदत. Perplex ( per-pleks') [Fr.-L. perplexus, enda -per, completely, and plexus, involved, pl.. pleclare.] v. t. to make difficult to be und घोटाळा m. करणे g. of 0., गंतवणे, गुरफटवण, गु or गुरपटणे, गुंताडा m• गुंतागुंत - घोळ गुस् Jatoi g. of o. 3 to embarrass, to puzzle, to 4 with ambiguity, suspense, or anxiety The घोटाळ्यांत पाडणे-घालणे, गडबडवणे, गोफाटणे, , वणे, गोफाट्यांत-गुरपट्यांत-पेंचांत-पाडणे धा m. घोळ m- गोंधळ m. धांदल-तारंबळ/- चि १. करणे g. of o. ३ to plague, to ver, to त्रास देणे with ला of o., छळणे, पाठीस लागण पिच्छा पुरवणे, नकोनकोसे करणे, भंडावून.. Perplexed' pa. t. P. pa. p. entangled, 49 घोटाळ्याचा, गुंत्याचा, गुंतागुंतीचा, गुस्पटलकार rpetual neunity 'm, काल m. ४ *S in which the omes equal to the व्याजाची रकम without alion Wexus, entangled, pa. p. of be understood फटवणे, गुरफटणे Mगुरपटा m. key to trouble Vety गोंधळवणे, वणे, गोफाटणे, गांगर रबळ /-चित्तवैकल्य Lo vex, to torment सलागणे g.of. डावून सोडणे. Ogled, inrolved पटलेला, गुरफा