पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/772

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विनिमय m. ३ ( nath.) स्थानविनिमय, अंकपाश m. ४ (law) barter, exchange विनिमय m. Permutable ४. अदलाबदल करता येण्याजोगा-करण्यासारखा. Permut'ableness 1. jalargar f. Permute' v. t. to exchange, to transfer reciprocally अदलाबदल करणे. २ (math.) स्थानविनिमय-अकपाश करणे. Perinuter n. Pernicious (per-nish'us ) (Fr.-L. per, completely, and nex, necis, death by violence.) a. killing utterly, destructive घातुक, घातक, नाशक, अंतक, हिंसा/धात m. नाश m-अंत m. करणारा, हिंसक. २ highly injurious अपायकारक, अपकारक, अपकारी, अपाय m-अपकार m. करणारा, अहितकारी-कारक, अपायकारी, अपकारकारी, अनिष्ट, दुष्ट, वाईट. ३ lasting long फार वेळ टिकणारा; (म्हणून) घातुक, चिरकालिका as, " P. antemia." Perniciously adv. घातुकपणाने. २ अनिष्टतेने. Perniciousness . घातुकपणा m, अंतकारिता f. २ balefulness अपायकारिता , अप कारिता, अनिष्टता दुष्टता, अनिष्टपणा , दुष्टपणा m. Peroration ( per-o-ra'shun) [Fr.-L. Perroratio-pero rare, to bring a speech to an end -per, through, and orare, to speak -08, oris, the mouth.] n. the concluding part of an oration or speech a parar भाषणाचा शेवटचा भाग m, (भाषणाचा-वक्तत्वाचा) उपसंहार m, भाषणाचा शेवट m. Per'orate ... (colloq.) to conclude a speech (usually with special eloquence or earnestness ) (71901191) उपसंहार वक्तत्वपूर्ण करणे, आवेशांत भाषण संपविणे. . Perpendicular (per-pen-dik'ü-lar) [Fr.-L. perpen dicularis perpendiculum, a plumb-line -per, through, and pendere, to weigh.] a. Exactly up. right or vertical उभा, सरळ, नीट, सरळ उभा, नीट उभा, सुती, सुतांत उभा. २(geom.) लंब, काटकोनी, काटकोनांत असलेला, समकोनपाती-गामी. [P. DISTANCE लंबांतर , अंतर 3. P. DISTANCE OF A POINT TO A LINE आबाधा. P. LINE लंबरेषा, उभी रेषा..] P... a vertical line or direction लंब रेषा, अर्व रेषा, सरळ-वरची बाजू./दिशा.२ (geom.) लंब, कोटि m. Perpendicalarity . उभेपणा , सरळपणा , सरलता f. २ लंबता . Perpendic ularly adv. उभा, नीट, सरळ, नीट उभा, सरळ उभा, उभेपणानें, सरळपणाने. (b) लंबरूपाने, समकोन होईसा, समकोनगतीने.. Perpetrate (per'pe-trat) [L. perpetrare,-atum, to effect •per, thoroughly, and patrare, to perform.] V. t. to perform or commit ('usually in a bad sense) (वाईट कृत्य) करणे, दुष्ट कर्म करणे, गुन्हा m. करणे, दुष्टपणा-नीचपणा करणे. Marathi has no word restricted, to an evil act. २ (heemo.) (मूर्खपणाचे किंवा अजागळपणाचे कृत्य) करणे. Per'petrable a. Perpetration n.-the act वाईट काम-कृत्य कर्म करणे १. २an evil action वाईट काम- कृत्य कर्म , दुष्टनीच कर्म. Perpetrator n. (नीच-निय कृत्य) करणारा.