पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/774

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्याचा, भानगडीचा, भानगड असलेला. [A P. QUES. TION गुंतागुंतीचा-भानगडीचा प्रश्न- बाब f.] २ ( hence ) embarrassed, merlel, doubtful गडबडलेला, गोंधळलेला, गडबड - गोंधळ - धांदल f. उडालेला, भ्रांत, संभ्रांत, व्यस्तमनस्क, विमनस्क, मूड, संदिग्ध, संशयांत पडलेला, बुचकळ्यांत पडलेला, गांगरलेला. Perplex'edly adv. Perplex'edness n. 127 m, गोंधळाची स्थिति , भानगड.f, घोटाळा , गडबड / संशय m, भ्रम ॥, बुचकळा m, c. Perplex ing pr. p. गोंधळ n- गुंताडा m- गुंतागुंत करणारा. २ गोंधळवणारा, गडबडवणारा, बुचकळ्यांत पाडणारा, भ्रांतिजनक, भ्रामक, विचाराचा, पंचाइतीचा. Per. plex'ity 1. complexity, intricacy jarja J, SITTDI m, घोळ m, गुंताडाm, गुरपटाm, गुरफटा , घप्पाघोळ m. २ embarrassment, doubt गोंधळ , घोंटाळा m, धांदल , तारंबळ /, तिरपीट/, गुरफटा M, पंचाईत.f, _ विचार , विवंचना , ओढाओढ / कुतरओढ , पेंच. Perplexity, Sce under Perplex, Perquisite (per'kwi-zit) (Lit. ‘anything sought for diligently', L. perquisitum -perquirare-per, thoroughly, qucerare, to ask.] n. something gained from a place or employment over anıl above the ordinary salary or fixed wages for the services renderedd. (पगारा) खेरीज प्राप्ति , खेरीज-अवांतर लाभ m-प्राप्ति /- मिळकत f, (law) (कारकुनाला वगैरे मिळते ती) दस्तुरी /, गांवची बलुती . pl., चिरीमिरी/. २ (esp.) भत्ता m. [ P. OF HEREDITARY VILLAGE OFFICERS ( in India ) हक्क m, कर m.] Perry (per'i) [Fr. poire' poire, il pear - L. pirum.] n. पिअर' फळांच्या रसापासून तयार केलेली पेरी दारू. Persecute ( per-'se-kūt) [Tr. persecuter -L. per, thoroughly, and sequi, to follow. ] v. t. to pursue 80 as to injure or annoy पाठीस लागणे g. of o., पाठ -पिच्छा m. घेणे-पुरवणे g. of o., राशीस लागणे बसणे 9. of o., गांजणे, नाडणे, छळणे, जाचणे, गांजणूक.. छळणूक / जाचणूक./. करणे g. of o., इजा/दुःख n-त्रास m-उपद्रव m. देणे. २ (esp.) to harass or pral to death ( for political or religious opinions ) छळणे, (धर्माच्या-राजकीय बाबतींत) छळ करणे g. of o., (धर्मासाठी, मतांसाठी) छळ करणे, धर्माकरितां-मतांकरितां ठार मारणे. ३ to haras8 with impor lunity पाठीस लागणे g.ofo., पाठ.f-पिच्छा /. घेणे-पुरवणे g. of o., बोकांडीस बसणे, राशीस लागणे, दमची./. पुरवणे, all with g. of o. Per'secuting pr. p. & v. n. Persecu'tion n, the act or practice of persecuting: (a) पाठ /पिच्छा m. &c. पण पुरवणे , गांजणें , छळणे ?, नाडणे , &c. (b) धर्मच्छल m &c. करणे . (c) छळ , छळणूक " गाजणूक, जाचणूक., जाच m, काच m, पाठलाग, उपद्रव m. Persecutive a. tending to persecute लणारा, सतावणारा, छेडणारा, नाडणारा, गांजणारा, HEsuhhatti