पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/771

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कीय वाहकता/. २ चुंबकीभवनक्षमता/.] Per meable a. admitting the passage (of fluids, light, &c.) शिरपण्यासारखा, झिरपू देण्यासारखा.२ भेद्य, प्रवेशक्षम, विरल. २ मुरण्यासारखा, मुरू देण्यासारखा.Per'meably adv. Per meating, Per meation t. झिरपणे, पाझरणे, . आरपार निघून जाणे, गळणे, भेदून जाणे ". Per Mensem [ L. ] monthly महिन्यास, दर महिन्यास. Permission, Permissive, See under Permit. Pemit (per-mit') [L. Pernillere, to let pass through -per, through, and mittere, to send.] v. 6. to allow or su t'er to be done qarani avi, करू देणे. २ to grant (onc ) express license or liberly to do an act, to authorize ( followed by an infinitive) मोकळीक / परवानगी 1. संमति /अनुमति /- रजा/- आज्ञा./हुकूम m. देणे, देणे (used in combination with another verb; ils, To P. to go जाऊ देणे), अनुमोदन 1. देणे. (b) परवाना देणे. ३ to give over, to resiyn ( कडे) सोपवणं, (वर) हवाला m. टाकणे g. of o.-टाकून स्वस्थ राहणे, (वर) भार m. ठेवणे-टाकणे, हवालणे, हवाला लावून देणे; as, "Let us P. to the gods the event of things." P. . . le grant permission परवानगी-मोकळीक &c. देणे. २ (of weather, circumstances, &c.) to le fasorerable अनुकूल असणे. ३to admit of (alteration &c.) शक्य असणे. Permissibility, Permissible. ness १४. परवानगी देण्यासारखी स्थिति/, अनुज्ञेयता f. Permissible a. allorvable चालण्यासारखा, क्षम्य. (b) परवानगी देण्याजोगा-जोगता-सारखा, . अनुज्ञेय. Permissibly adv. परवानगी देण्यासारख्या त-हेनें. Permission n. the act. परवानगी देणे, मोकळीक देणे . २.formal consent परवानगी , संमति , मोकळीक, रजा, सवलत/. [.FULL AND FREE P. मुभा, मुक्तद्वार १. WRIT OF P. परवानगीचिठ्ठी / परवाना.] २ authorization परवानगी , अधिकार • m. Permissive a. allowing परवानगी-मोकळीक देणारा. (b) not hindering अडथळा-प्रतिबंध न करणारा. [P. LAWS ( कांही गोष्टी करण्यास मोकळीक देणारे पण त्या करण्याविषयी सक्ति न करणारे) सवडीचे कायदे m. pl., बिनअडवणूकीचे कायदे ..] Per'mitr. warrant, license, leave, permission परवानगी/, मोकळीक , सवलत, रजा, हुकूम m, &c. २ specif. a written permission (कस्टमचा) परवाना m. Per. mit'tance n. Sume as Permission. Permit'ted pa. t. P. pa. p. परवानगी दिलेला, अनुज्ञात, अनुमोदितः NPermittes 2. परवानगी/- परवाना m. मिळालेला इसम m. Permitter n. परवानगी देणारा m, अनु ज्ञापक m, &c. Permitting rr. p. &v.. Permutation (per-mu-ta'shun) [L. per', through, and mulare, to change.] n. (R.) the act of changing one thing for another अदलाबदल करणे . २ mutual transference, interchange अदलाबदल बदलाबदल