पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/770

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(खरी साक्ष देईन अशी शपथ घेऊन) खोटी साक्ष देणे. 2 to be faise to one's solema promises .5794 57 पाळणे, शपथ मोडणे. Per'jured pa.t. P.pa. p.greilly of perjury, खोटी शपथ घेणारा, खोटी साक्ष देणारा, (जाणून बुजून) खोटे बोलणारा-सांगणारा, कूटसाक्षी, क्रिया भ्रष्ट, क्रियानष्ट, खोटी साक्ष खोटी -आण / दिलेलाघेतलेला-वाहिलेला. &. Per'jurer 8. खोटी शपथ आणआणभाक घेणारा. Per'juring pr. P. Ev. n. Per'jury n. false swearing खोटी शपथ घेणं, खोटी आण f-आणभाक./, खोटी साक्ष. Perjury, See under Perjure. Perk ( perk) (W. perc, triin, smart.) v. t. lo dress smartly नखरेबाज पोपाख करणे. २to hold one's self up smartly or jauntily अकडीने ऐटीत-तोयांत उमें रहाणे, ऐटीत पुढे सरणें, तोयाने चालणे. ३४० errect ( ears, feathers, &c.) उभारण, टवकारणें, ताठ करणे. P... नटणे, नखरा करणे, अकड करणे. २ अकडीत-तोयांत असणे. [To P. IT आपल्याच ऐटीत "अकडीत-झोंकांत-तोयांत असणे, घमेंडीत मिजासींत नखन्यांत असणे, तोयाने वागणे.] Perk, Perky a. नखरेबाज, मिजासी, मिजासखोर. Per kily adv. Perkiness n. Permanence, See under Permanent. Permaneut (per'ma-nent) [Fr.-L. permanens, entis, pr. p. of per mantere -per, through, and manere, to continue.) a. lasting, (opposed to tem. Porary) कायमचा, नेहेमींचा, कायम रहाणारा, पक्का, टिकाऊ, शाश्वत, शाश्वतीचा, चिरस्थायी. [P. COLOUR (न विटणारा) पक्का रंग m. P. TEETH (लहानपणचे दुधाचे वीस दांत गळल्यावर येणारे बत्तीस) कायमचे पक्के दांत. P. WAY (लोखंडी) पक्का रस्ता m-सडक/२(phil.) कायमचा, नित्य, स्थिर, शाश्वत, शाश्वतिक, समवायी. [P. RELATION नित्य संबंध, शाश्वत संबंध, समवाय.] ३ ( Pol. eco.) कायम, कायमचा, स्थायी. [P. SETTLEMEN'T कायम धारेबंदी , कायमची धारेवंदी 1.] ४ (chem.) नित्य. [P. GASES नित्यवायु.] Per manence,-cy n. duration, fixedness कायमपणा m, टिकाऊपणा m, पक्केपणा m, शाश्वती, स्थिरता, स्थैर्य , स्थायित्व , स्थायीपणा , स्थिरपणा m. २ (phil.) नित्यता, शाश्वती, नित्यत्व , स्थिरता समवाय m, चिरस्थायित्व . ३ (pol. eco.) कायमपणा m. Permanently adv. कायम, पक्केपणी-पणाने, कायमपणे-पणी-पणाने, नित्य, शाश्वतीने. Permeability, Permeable, See under Permeate. Permeate ( pėr'me-āt) [L. permeare, -per, through, and meare, to go.] v. t. to pass through the pores of (आतून) झिरपणे, झिरपून खाली जाणे, आरपार निघून जाणे, भेदून वेधून जाणे, मुरून जाणे; as, " Water permeates sand." २ to enter and spread through, to pervade व्यापणे, व्यापून टाकणे, मुरणे toc. of o., (-आंत) सर्वत्र पसरणे. Permeability . मुरून जाण्याची मुरण्याची शक्ति, भेद्यता , प्रवेशक्ष. मता विरलता, वाहकता . [ MAGNETIC P. चुंब