पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/590

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२. ONE WHO IS IN O. अधिकारावर असलेला, हुद्यावर असलेला, अधिकारारूढ, अधिकारपदारूढ.] ३ function, peculiar business काम, कर्म, हहाm, विषय m, अधिकार m, मान m. ४ (in pl.) acts of good, or ill, will (a) उपकार m, उपकृति .(b) अपकार m, अपकृति f. y the form for a service in a church TIETTA विधि m, विहित कर्मn. ६ any prescribed religious service (otria) 3916981 f. U room for business कचेरी, हपीस . (b) हपीसर लोक m.pl.; as, "I have notified the o." (c) खातें ; as, “ Foreign O."८ (in pl.) the apartments of a house in which the domestics discharge their duties (माजघर, स्वैपाकघर, न्हाणीघर वैगरे घरांतील) नोकरांच्या काम करण्याच्या खोल्या f. pl. (b) (by extension ) (घोड्याचा तबेला m, गुरांचा गोठा वगैरे) नोकरांच्या काम करण्याच्या जागा f. pl. ९ (in pl.) w. c8. मलमूत्रविसर्जनाची खोलीf. Offise-bearer n. हुद्देदार m, अधिकारी m, कामदार m. Office-copy n. (law.) (एखाद्या दस्तैवजाची वगैरे) सरकारी (सहीशिक्याने मिळालेली) नकल, स्थळप्रतf. Officer (of'i-ser) n. a holder of an office (esp. in the army and navy) (विशेषतः सैन्यांतील किंवा आरमारांतील) अंमलदार m, हुद्देदार m, हपीसर m, कामदार m. [CUSTOMS O. कस्टमखात्याचा अंमलदार m, जकातखात्याचा अधिकारी m. GOVERNMENT O. सरकारी अंमलदार m, सरकारी कामदार m. HEREDITARY O. वतनी अंमलदार m, दरकदार m. PETTY O. भुरटा अंमलदार m, हलका अंमलदार m. CHANGE OF PUBLIC O.s बदल्या . pl., नवेंजुनें , वर्गावर्गी, इस्तमेल f. TAX UPON PUBLIC OFFICERS दरकपट्टी.] Some of the officers of the Native Governments are कमावीसदार, कोठनीस, कोठीवाला, खजीनदार, खासगीवाला, चिटनीस, जमनीस, जमीननीस, जामदार, टीपनीस, टीपकर, ठाणेदार, तगाददार, तगादगीर, तजकरनीस, तपासनीस, तरजुमान, तरफदार, तलाठी, दफतरदार, दफतरनीस, दबीर, देशकुळकर्णी, देशपांड्या, देशमुख, देसाई, पोतदार, फडनीस, पोतनीस, फारसनीस, बारनीस, महालकरी, मजमूदार or मजूमदार, मामलतदार, मुद्राधारी, वाकनीस, शिकनीस, शिकेबरदार, शेखदार, सबनीस, सभासद, सरकमावीसदार, सरकानूनगो, सरदेशमुख, सरदेशपांड्या, सरसुभेदार, सुरनीस, हवालदार, हशमनवीस or नीस, हशमफड, नवीस, हाजिरनवीस. O... to furnish with oficers (योग्य व पुरेसे) अंमलदार नेमणे, अंमलदारांची नेमणूक करणे. २to command (as officers) (वर) अधिकारी होणे, (-वर) नायक होणे, (वरिष्ठ म्हणून वर) अंमल करणे -चालवणे; as, " Veterans from old regiments officered. the recruits." Official (of-fishal) a. relating to an office हुद्याचा, अधिकाराचा, अधिकाराविषयींचा, आधिकारिक, अधिकारविषयक. २ done by authority अधिकान्याने केलेला, (सरकारी) अधिकान्याने केलेला, अधिकाराने केलेला.