पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/589

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

sacrifice बलि or बळी , बलिदान १, देवोपायन , देवोपहार m. [ BURNT O. (among the Hindus ) हवन ?, आहुति , अवदान (Sk. ) 22, हव्य 1. ARTICI-E FIT FOR USE AS A BURNT O. होमद्रव्य ?, हविर्द्रव्य , हव्य , हवि . O. OF SOME EAT.ABLE (among the Hindus) नैवेद्य m. O. OF WATER, (OR OF RICE, FLOWERS &c. ) अर्घ्य n. OFFERINGS TO THIE DEITIES AND TO THE MANES 647 n. TO PRESENT IN O. चढवणे.] ४ that which is offered, a gift (पापाच्या क्षालनार्थ वगैरे दिलेलें) दान 2, देणगी. Offertory (of'er-tor-i ) . an anthem said or sung in the Mass immediately after the creed, while the offerings of the people are being received, and the unconsecrated elements are being offered on the altar रोमन क्याथोलिक प्रार्थनामंदिरांत 'मासा'च्या मध्ये, 'धर्मसिद्धांत' वाचल्यानंतर 'आल्टर'पुढे लोक भेटी व 'असंस्कृत' दारू व भाकरी ठेवीत असतांना म्हणण्याचे गीत , अर्पणाच्या वेळचे गीत , अर्पणकालिक गीत , चर्च ऑफ इंग्लंडमध्ये ह्या अर्पणकालिक गीताच्या ऐवजी धर्मपुस्तकांतील विशिष्ट ओंव्या वाचतात. R that part of the Mass or Communion Service at which offerings are made भेटी आणून ठेवण्याच्या वेळचा 'मासा'तील उपासनेचा भाग , अर्पणाच्या वेळचा 'मासा'चा भाग m. ३ (भेटींचे) अर्पण 2. ४ the gifts offered अर्पण केलेल्या भेटीf.pl. Off-hand (of'hand) adv. without preliminary pre paration or deliberation पूर्वी तयारी केल्याशिवाय, पूर्वी विचार केल्याशिवाय, एकदम; as, "To speak o." 0. a. (of action or speech) पूर्वी तयारी न केलेला, पूर्वी विचार न केलेला, एकदमचा; as, "O. speech". २ (of persons) doing or saying things off-hand (विचार केल्याशिवाय) एकदम बोलणारा, विचार केल्याशिवाय (एखादें कृत्य) करणारा, रपाट्या, झपाट्या, रगड्या. (b) 2unceremonious, cert बेमुर्वतीचा, धोपट; as, "They are plainly O. with me". Office (of'is) [Lit. a rendering of aid; Fr.-L. officium, ops, aid.]». settled duty 1# 22. position imposing certain duties हुद्दा m, पदवी, पद , अंमलदारी f अधिकार m, ओहदा m, असामी , अंमल m. [ PUBLIC 0. सरकारी असामी f. HEREDITARY PUBLIC O. वतन, दरक m, स्थिराधिकार m. ( AS DISTINGUISHED FROM PERSONAL Or TEMPORARY O. चलाधिकार m, हंगामी (नोकरी), टेंपरवारी EJECTION FROM O. हकालपट्टी उठकळ f. v. ये, उठकट f. FIXING, &c. IN O. बहाली f FALLEN &c. FROM O. अधिकारच्युत, अधिकारभ्रष्ट, पदच्युत, पदभ्रष्ट. INVESTED WITH O. अधिकार दिलेलामिळालेला, अधिकारप्राप्त, प्राप्ताधिकार, अधिकारापन्न. LUCRATIVE POST or O. चंदीचा रोजगार m, ताजा रोजगार m, तरता रोजगार m, ओला रोजगार m, किफायती नोकरी/. RESIGNATION OF O. (जागेचा) राजीनामा m, अधिकारत्याग m. PAPER CONTAINING IT राजीनामा m, अधिकारत्यागपत्र