पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/591

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(b) खासगी संस्थेच्या अधिका-याने केलेला. ३ न्यायाधीशाने नेमलेला, कोर्टाने नेमलेला, सरकारी, सरकारी नात्याचा, आधिकायाकडचा, आधिकाज्याचे नात्याचा, अधिकारप्रयुक्त. [0. ASSIGNEE नादार मनुष्याच्या जिनगीची व्यवस्था लावणारा सरकारी व्यवस्थापक m, असायनी m. O. RECEIVER वादांतली इस्टेट किंवा दिवाळे काढलेल्या मनुध्याची इस्टेट आपल्या ताब्यात घेऊन तिची व्यवस्था लावण्याकरितां हायकोर्टाने नेमलेला मनुष्य m, रिसीव्हर m.] appointed to be used in medicine औषधांत-औषधांकरितां वापरण्यास मंजूर केलेला, सरकारमंजूर, सरकारी; as, "An O. drug." y prepared accoriling to the pharmacopceia शास्त्रोक्त, शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले (औषध), प्रमाणग्रंथसंमत, पसंत.O. N. one who horas an office (esp.) a subordinate executive officer अधिकारी m, (दुय्यम प्रतीचा) अंमलबजावणाखात्याचा अंमलदार m. Off'cialize ५. है. सरकाराने नेमलेल्या सरकारी अधिका-यांनी भरून टाकणे. [OFFI CIALIZED UNIVERSITIES सरकारी अधिकाऱ्यांनी भरलेली विश्वविद्यालये 1. pl.] Oficially adv. अधिकाज्याच्या नात्याने. (b) ( specif.) सरकारी नात्याने. २ by the proper officer (योग्य) अधिका-यांकडून-मार्फत. ३.१४ the proper manner, or through the proper channels (योग्य) अधिकान्यांमार्फत, योग्य मार्गाने. Officialdom (of-fish'al-dom ) n. the position of arm official. अधिका-याचा -अंमलदाराचा हद्दा m दजों m.r the official routine हपीसचा धाराm, हपीसची वहिवाट f, हपीसचा राबताm.कवाईत f. ३ officials corrects vely (often in hostile sense) अंमलदार लोक m. p.. अधिकारी वर्ग m. ४ the domain or sphere of am official. अधिकान्याचा प्रांत m, अधिकाराचा प्रांतm, Officialism (of-fish al-izm) n. office-holding अंमलदार , अंमलदारीवर असणे १२. २ rigid adherence to the Prules and routine of office रोजच्या वहिवाटीच्या कामाची फाजील शिस्त पाळणें ॥, वहिवाटीची फाजाल fat f. 3 unintelligent performance of official duties आंधळ्याप्रमाणे यंत्राप्रमाणे रोजची कामें करीत राहणे, डोळे मिटून हपीसचे काम करणे. ४ goverm ment by officials अधिकारी वर्गाचे राज्य -अंमल" Officiate (of-fish'i-āt ) v. 2. to perform a dibey (esp. in a church) काम n-अधिकार m-असामी J. चालवणे-करणें-पाहाणे, (विशेषतः) धर्माधिका-याचे काम चालवणे, उपासना चालवणे. २ (with for ) to p. form the official duties of another (ETT alfall, बदलीचा पगार न मिळतां) काम करणे -पाहाणे. ३ top side अध्यक्ष होणे, पुढाकार घेऊन काम करणे. Ofh cpm ed pa.t. O.pa.p. Off'ciating pr. p. ( या करितांच्या वारचे) काम करणारा-चालवणारा-पाहाणार" बदली. Officiator १. (-च्या जागेचे) काम करणार Oficinal (of-fis'in-al) [L. officina, & workshop. ] a. prepared according to the pharmacopoeia statu शुद्ध, (शास्त्रोक्त पद्धतीने) तयार केलेले (औषध). २ kept