पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Revi'sion n. तपासणी , उजळणी, दुरुस्ती , सुधारणा f, पुनः पाहणे , शोध m. [R. APPLICATION तपासणीचा अर्ज m. निकाल देणारे कोर्टास हा अर्ज घेता येत नाही.] Revi'sional a. तपासणीचा, दुरुस्तीचा, उजळणीचा, पुनः तपासून पाहण्याचा. [ R. POWERS तपासणीचा अधि. कार m.] Revival, Revivalism, See under Revive. Revive ( re-viv') [Fr. revivre - I. re, and vivo, I live.] 9.i. to come to life again जीवंत होणे, (मरून) उठणे, जीव m. धरणें, जीव m. येणे in. com., उज्जीवन ? -पुनर्जीवन . होणे g. of o. (b) पुनः शक्ति -सामर्थ्य येणे, उत्साह येणे. २ to come to notice or vigour again पुन्हां प्रसिद्धीस येणे. (b) सावरणे, सावर घेणे, जीव धरणे, पाठ उचलणे. ३ (law) (नष्ट हक्क) पुनः प्राप्त जीवंत होणे. ४ to come into vogue पुनः चालू होणे अंमलांत येणे. R. . t. to bring back to life फिरून जीवंत -सजीव करणे, शरीरांत जीव m. घालणे आणणे, उजीवन -पुनर्जीवन १. करणे g. of o. २to bring bacle to rigour or notice पुन्हां प्रसिद्धीस आणणे, उजरणे, उठावणी f -उचल f. करणे g. of 0., तेजगी-चिवटपणा M. आणणे. ३ (law) (नष्ट झालेला हक्क) पुनः जीवंत करणे. ४ to bring into vogue पुनः अंमलात आणणे, पुनः चालू करणे. Revivable a. जीव धरण्यासारखा जोगा, सावरण्यासारखा -जोगा, फिरून जीवंत -सजीव करण्यासारखा, उचल f -उठावणी f. TUTTEITET. Reviv'al n. coming back to life जीवंत होणे, जीवंत करणे, जीव धरणें ॥, उज्जीवन , पुनरुज्जीवन , पुनर्जीवन . २ सांवरणें ॥, उत्साह m जोर येणें ॥ -आणणे १.३eawakening of religious fervour धर्माचे पुनरुज्जीवन , धर्माचें पुनर्जीवन . Revivalism n. धर्माचे पुनरुज्जीवन , धर्माच्या पुनरुज्जीवनाचे वारें . २ पुनरुज्जीवनाचा मार्ग m. Reviv'alist n. one who takes an active part in a १vival धर्माच्या पुनरुज्जीवनाचा अभिमानी m, पुनरुज्जीवनाभिमानी m. Reviv'er n. पुनरुज्जीवन करणारा. २ ( slong ) stimulating drink: जोसाचें पेय . ३ preparation for restoring faded colour (फिकट झालेल्या रंगाला) तजेली आणणारे द्रव्य . Re-vivification n. पुन्हां सजीव करणे . २ नवा दम m. ____ आणणे , नवा जोर m. आणणे. Re-viv'ify v. t. ( chiefly fig. ) to put new life into जीवनक्रिया पुन्हां उत्पन्न करणे, पुन्हां जीवंत करणे, पुन्हां सजीव करणे. २to inspire with new vigour नवीन दम m -जोर m. आणणे, नवीन शक्ति आणणे, नवीन उत्साह उत्पन्न करणे. Rev'ocable a, able to be revoked TĘ RUTIAITET, फिरविण्यासारखा. Revocation n. (law) repeal रद्द करणें , फिरवणे n. २ (पूर्वांची) खंडचिठी (संपली असतां) नवीन लिहून देणे , खंडचिठी फिरवून देणे