पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

revision तपासणी करणें, फिरून पाहणे, पुनः विचार करणे; as, "A higher court may R. the proceedings of a lower one." ३ to inspect (troops, etc.) (सैन्याची) पाहणी करणे, (परेट) पाहणे. ४ to write a reBrew of परीक्षण करणे, समालोचन करणे, परीक्षणात्मक -टीकात्मक लेख लिहिणे, गुणदोषविवेचन १ गुणदोपविचार m. करणे g. of o. ५ to retrace, to go over again पुन्हां डोळ्यापुढे आणणे, पुन्हां मांडणे, पुन्हां वणेन n. करणे; as, "Shall I the long, laborious scene R ?" R. N, a survey, examination or consideration of some subject पाहणी , सिंहावलोकन . २ (law) a legal revision तपासणी f. [COURT OF R. तपासणीकोर्ट . ] ३ a display and formal inspectione of troops, &c. पाहणी, रिव्ह्य. ४ a criticism on a 000 परीक्षण , समालोचन , गुणदोषविचार m, टीका , गुणदोषविवेचन 1. ५ a periodical treating of political or literary matter's नियतकालिक पुस्तक n. Review'ed pa. t. and pa. p. Review'ing pr. p. Review'er n. one who reviews (esp. books) पुस्तकपरीक्षक m, पुस्तकपरीक्षण करणारा m, ग्रंथाचे गुण दोष काढणारा m, ग्रंथगुणदोषविवेचक m, टीकाकार m. sevile (re-vil') [L. re, again and Vile. ] v. t. to aouse, to rail at निंदणे, निर्भसणे, हेटाळणे, निंदा । कुत्सा f -निर्भर्त्सना f -कुटाळी f. करणे g. of o. Cined pa. t. R. pa. p. निंदलेला, निंदित, कुत्सित, निर्भसित, गर्हित. Revil'er n. निंदणारा, निर्भर्त्सक, नदक, कुटाळ, कुटाळखोर, निंदाखोर, निंदा -निर्भ YAT OFTOTITT. Revil'ing pr. p. and v. n. evile ment n. निंदणें , निंदा , निर्भसना, हेटाळणी " हटाळी / कुटाळी /, कुटाळकी , कुचाळी , गालि प्रदान . Rev vil ingly adv. निंदा करून, निंदापूर्वक. table a. उजळणी करण्यासारखा, फिरून तपास ण्यासारखा. Revise (re.v1 sal n. फिरून पाहणें , फिरून तपासणें , दुरुस्त करणं , दुरुस्ती, शोधन, शोध m, उजळणी f; as, The R. of a manuscript, proof-sheet, &c.” ise (re-viz') Fr, reviser-L. re, back and viso, + look at attentively, intensive of videre, to see.] v. t. to read or look over, to re-examine सुधारणे, तपासून दुरुस्त करणे, तपासणे, तपासून पाहणे, शाधन n -तपासणी करणें, दुरुस्ती करून पक्का करण; as, "To R. estimates." (b) उजळणी करणे. २ ent.) अफ पुन्हां तपासणे, द्वितीया तपासणे. R. n. ent.) a proof-sheet embodying corrections made " earlier proof (सुधारलेलें) द्वितीयेचें प्रफ, Ecigga n. Revis'ed pa, t. and pa. p. Revis' mam ing pr. p. Reviser . सुधारणा m, तपासणा "सुधारणाराm, दुरुस्त करणारा m, तपासणारा "पणा करणारा, फिरून पाहणाराm, उजळणा करणारा m.