पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Revoke (re-vōk') [L. revoco, -re, back and voco, I call. Perhaps allied to Sk. 77.] v. t. to repeal, to cancel रद्द करणे, फिरवणे, बदलणे. Revol't (re-võlt) [Fr. revolt - L. re, and volvo, I turn. Revolt शब्दाचा धात्वर्थ 'पासून परत फिरणें' असा आहे. ] . . to rebel बंड करणे, बंडावा करणे, अंसल m -अधिकार m -शासन 1. झुगारून देणे, फिरणे, फितणें witle वर, फितूर -फितुरी होणे, सरकाराविरुद्ध -राज्यसत्तेविरुद्ध उठणे, खळबळून जाणे. २ to rise in repugnance against, to turn in loathing from उद्वेग येणे, उद्वेग वाटणे, चीड येणे, किळस वाटणे; as, "Common sense R.s at it.” R. v. t. to shock, to offect with disgust उद्वेग उत्पन्न करणे, किळस उत्पन्न करणे, क्षोभवणे, खळबळवून सोडणे, त्रास देणे. R. ११. rebellion बंड , बंडावा , फितूर m, फितुरी./, फितवा m, फितावा m, सरकाराविरुद्ध उठणे , राजसत्तेविरुद्ध उठणें . २ स्वपक्षत्याग m, स्वामित्याग m. Revolt'er n. बंडवाला m, फितूर, फितुरी, बंड m -बंडावा m. करणारा. २ स्वामित्यागी, स्वपक्षत्यागी. Revolting pr. p. R. pr. 2. it. shocking 277376167EF, उद्वेगजनक. २ (मनोविकार) खळबळवून सोडणारा, . त्रासदायक, त्रासोत्पादक, त्रासकारक, त्रासजनक, किळस उत्पन्न करणारा. Revolute ( re-v'olūt) [See Revolve.] a. (bot.) with ___back-rolled edge प्रतिवलितान, मागे वळलेल्या अग्राचा. Revolu'tion n. a turning round or on a centre - वती फिरणे, परिभ्रमण , भ्रमण , परिवर्तन 0, परिवर्त m, (दोरीचा) वेढा m. २ फिरवणें . ३ revolving in mind घोळणे, मंथणे , मंथन or मथन , आलोडन ०, मनन . ४ a complete change पालट m, उलटापालट m, उलथापालथ m. (b) दांडगा फेरफार m, उलाढाल, क्रांति. (c) (ina government or state ) राज्यक्रांति/.५ (astron.) प्रदक्षिणा.. परिक्रमण , भगण 1, फेरा m. [ PERIOD OF R. भगणकाल m, प्रदक्षिणाकाल m, परिक्रमणकाल m. SIDEREAL R. नक्षत्रपरिक्रमण १, नक्षत्रमगण.] Revolutionary a. of revolution क्रांतीचा, राज्यक्रांतीचा, राज्यक्रांतिविषयक -संबंधी. २ involving great changes उलथापालथीचा, उलाढालीचा, चळवळीचा. R.. instigator of revolution राज्यक्रांति घडवून आणणारा, क्रांतिकारक. Revolutionise v. . क्रांति घडवून आणणे, उलथापालथ करणे, उलाढाल करणे. २ दांडगे फेरफार घडवून आणणे. Revolutionist n. क्रांतिकारक m, क्रांतिवादी, क्रांतिपक्षाभिमानी. Revolutionise, Revolutionist, See under Revolu tionary. Revolve ( re-volv') [L. revolvo-revolutum -re, back and volvo, I roll.] v. e. to turn round a centre भोवती फिरणे, भ्रमण -परिभ्रमण ?. करणे -पावणे, भ्रमण 10 -परिभ्रमण. होणे with g. of 8., फेरी -फेरा m -प्रदक्षिणा घालणे. R. . t. to turn round फिरवणे, फिरेसा करणे, परिभ्रमण १० भ्रमण 1. करविणे,