पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

trary 3 2T; as, “Made remarks the R. of complimentary." २ उलटा पक्ष m, विपक्ष , प्रतिपक्ष m, fcrurit m. 3 the back surface (as of a coil, medal, etc.) (नाणे, पदक इत्यादिकांची) उलट बाजू f, (मुखवटा नसलेली) उलट बाजू f. ४ a piece of misfortune उलट बाजू, उलटा फेरा m, loosely दुर्दैव , दुर्भाग्य 1, आपदा, आपत्ति f; as, “ The reverses of fortune." (b) पराजय m, मागे पाऊल , उलट पाऊल. _Reversely adv. उलटा, व्यतिक्रमाने, आदिमग, आदि- पश्चात्. Reversibility . उलटण्याचा धर्म m, उलटा विपरीत जाण्याचा धर्मm, वैपरीत्य, प्रतीपगामित्व. Reversti. ble a. able to be reversed उलटतां येण्याजोगा, उलटवायाजोगा, फिरवायाजोगा, फिरवतां येण्याजोगा. "A R. chair; A R. back". २ ( chem.) प्रतीपगामी, fath; as, “A R. reaction." 3 having a pattern or finished surface on both the sides FTTEET उलटसुलट बाजूचा; as, "R. fabries". Rever'sion 28. a return to a previous state पूर्वस्थितीला जाणं n, पूर्वस्थिति प्राप्त होणे, पूर्वदशाप्राप्ति . २ ( lan) the return of an estate to the original owner, or his heirs, at the end of the period for which the grant awas made (मालमत्ता) मूळ मालकाच्या वारसाला परत मिळणे , उत्तराधिकार m, पुनोगm. Reversional a. उत्तराधिकाराचा -संबंधी -विषयी. Reversionally adv. उत्तराधिकाराने, उत्तराधिकाराच्या नियमानुसार. Rever'sionary a. पुनरागमनात्मक, अन्यभोगोत्तरप्राप्य. [R. RIGHT मूळ मालकाच्या वार साला परत मिळण्याचा हक m, उत्तराधिकार m, उत्तरभाग्य ___हक्क n.] Reversing pr. p. मागे परतणारा, मागे फिरणारा. R. ___.. मागे फिरणे, मागे परतणे. [ REVERSING STATION गाडी मागे फिरविण्याचे ठिकाण n.] Reversion, See under Reversibility. Reversioner (rē-ver'shun-er) n. fece pe aicies fateta येचे पश्चात् तिचे पूर्वीचे पुरुषवारसाचा जो वारस होणारा इसम असतो तो, उत्तराधिकारी m. Revert (re-vert') [Fr. revert -L. re, back and verto, I turn. ] v. t. to turn or drive back to फिरवणे, परत नेणे, परतवणे. R. . . to return परत येणे, परतणे, परत जाणे. २ to recur to subject (in talk or thought) (मूळ विषयावर) परत येणे, (मूळ पदावर) परत येणे. ३ (law) to fall in by reversion उत्तराधिकाराने (मूळ मालकाच्या वारसाला इस्टेट। परत येणे. Revertible a. (of property) subject to reversion (मूळ मालकाच्या वारसाला) उत्तराधिकारान परत मिळणारा. Review ( re-vü') [Fr. revue, pa. p. of revoir,-Lo stes again and video, I see.] 0... (पुस्तक, हस्तलिखित प्रत वगैरे) काळजीपूर्वक पाहणे, तपासणे; as, "Tor, a book for & pew edition," to subject to lagan