पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपास्यबुद्धि, भीड, दबदबा m; as, "To hold in R.; The rising generation lacks R." [10 LOSE ONE'S R. FOR आदरबुद्धि नष्ट होणे. WITH PROFOUND R. अतिशय पूज्यबुद्धीनें. WORTHY TO BE REGARDED WITII PROFOUND R. शिरसावंद्य, शिरसा मान्य.] २act of revering or obeisance नमस्कार m, प्रणाम m. [ R. WITH ALL TOE MEMBERS OF THE BODY FITATEM नमस्कार m, शिरसाष्टांग दंडवत m.] Rev'erence . t. पूज्य मानणे, पूज्यबुद्धि ठेवणे.. Rev'erenced, Rerered pe. p. पूज्य मानलेला, बूज राखलेला, आदर ठेवलेला, आदृत, सत्कारित, उपासित. Reverend a. worshy of reverence पूज्य, पूजनीय, पूजाह, वंद्य, श्रेष्ठ, वंदनीय, आदरणीय, मान्य,माननीय. - [Abbr. Rev. (of clergyman); Very R. ( of dean); Right R. (of bishop); Most R. (of arch. bishop); THB R. GENTLEMAN, the clergyman in question उलेख केलेला उपाध्याय m.] २ of the clergy उपाध्यायाचा, उपाध्यायवर्गाचा; as, “B. utterances." Reverent a. आदराचा, पूज्यबुद्धीचा, आदर व्यक्त करणारा; as, “R. words, R. behaviour." २ आदरभाव उत्पन्न झालेला, आदरभावयुक्त; as, "R. disciples." Reveren'tial a. आदराचा, आदरबुद्धीचा, आदरयुक्त, पूज्यबुद्धीचा, आदर m. असणारा, आदर m -पूज्यबुद्धि f. वाटणारा, पूज्य मानणारा, आदर m. व्यक्त करणारा. Rev'erently, Reverentially adv. आदरबुद्धीने, पूज्यबु द्धीने, सत्कारबुद्धीने, आदराने, आदर करून, आदरपूर्वक. Rever'er . Rever'ing pr. p. Reverie, Rovery (rev'er-i) [ Lit. & dreaming.' Fr. rever, to dream.] n. a dreamy state of the mind) भ्रम m, भ्रमिष्ठता, वेड , भ्रमण , विचारभ्रमण, चित्तभ्रमण , मनोभ्रमण . २ meditation ध्यान, लय m, तंद्री/. ३0 day-dream मनोराज्य. Reversal n. act of reversing उलटवणे, फिरवणे. २.. reversed decision उलट निवाडा m. Reverse (re-vers') [L. reversus, pa. p. of reverto, I turn back -re, back and verto, I turn.] 9. t. to turns the other way round उलथापालथा करणे, उफराटणे, उफरांडणे, उफराटा करणे. २to convert to opposite character उलटवणे, फिरवणे, परतणे, परतवणे, पालटणे, उलटा -उलट -विपरीत करणे बोलणे दाखविणे, इकडचा तिकडे तिकडचा इकडे -आदिपश्चात् -आदिमग करणे, परिवर्तन व्यत्यास m. करणे g. of o., बदलणें as, "To B. motion, policy, order, &c." ३ to revoke, to annul ( a decree eto.) fiscaut, TT करणे, उलटविणे, उलटणे. R., Reversed a. inverted पालथा, उलटा, उफराटा, उलटापालटा, उलटासुलटा, उलथापालथा, उफराटसुफराट, उफराटासुफराटा, पालथा केलेला, उलटा केलेला. २ opposite or contrary उलटवलेला, फिरवलेला, उलटा, उफराटा, विरुद्ध, व्यत्यासाचा, विपरीत, व्यतिक्रांत, विपर्यस्त, विलोम, प्रतिलोम, वाम, सव्य, अपसव्य, प्रतीप, व्यस्त. [R. ORDER व्यतिकम m, व्युत्क्रमा m.] Rs. the con