पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विश्वास m. ठेवणे टाकणे, टेंकणे. ७ to be left in the hands or charge of (कडे) असणे, (-च्या) हाती -स्वाधीन असणे. ८ to remain in a specified state विशिष्ट स्थितीत असणे; as, "The affair rests a mys. tery. ९ विसांवा घेणे, विश्रांति घेणे, (जमीन) पडीत राहणे, पडीत असणे. R. ७. t. to lay at rest निजवणे, विश्रांति-विसांवा m -आराम m. देणे, स्वस्थ करणे, स्वस्थ होईसा करणे. २to place for support ( in) बसवणे, ठेवणे, टेंकणे, सोपविणे; as, "To R. one's case on equity." ३ शांति देणे, शांतता देणे; as, "God R. his soul." R. 2. repose or sleep झोप, आराम m, निद्रा, निद्रावस्था. [ TIME OF R. निजावयाची वेळf. To LIE DOWN TO REST विश्रातीकरितां पडणे.] २ stillness स्थिरता, निश्चलता , संथपणा m. (b) (phys. ) स्थिरता, स्थिति f. ३ tranquillity स्वास्थ्य n, स्वस्थपणा m, स्वस्थता, समाधान , शांतता f, शांति, चैन , सुख. [To FEEL AT R. चैन पडणे, सुखास पडणे in.con. AT B. स्वस्थ, स्थिर. To SET AT R. (प्रश्नाचा) निकाल लावणे, निकाल करणे. (b ) (चे मन) स्वस्थ करणे, स्वस्थता आणणे. To LAY TO R. पुरणे. ४ abstinence or freedom from labour विसांवा m, विश्रांति, विश्राम m, सुटी./. [ DAY OF R., Sunday विश्रांतीचा दिवस m, रविवार. R. CURE (अंथरुणावर पडन राहणे हा) विश्रांतीचा उपचार m. R. HOUSE प्रवाश्यांकरितां डाकबंगला m.] ५aprop or support (for yium, etc.) बैठक, नेटावा m, लागm, आधार m. ६ appointed. intervul of silence ufaf. Rest (rest) (Fr. reste -L. restare, to remain.] v. 2. to remain असणे, राहणे. R. n. the remainder बाकी/, शेष m, अवशेष, ऊर. २ the others वरकड or वरकट, दुसरे, राहिलेले, बाकीचे, अवांतर, शेष, इतर. ३ (banksing) reserve fund गंगाजळी ठेव. Restaurant ( res'-to-ran or res'-to-rant ) [Fr. restaurer, to restore, to refresh.] n. a place where refreshments may be had फराळाचे दुकान , उपाहारगृह n. [R. CAR आगगाडीतील फराळाचा डबा m.] Restful a.favourable to repose शांत, शांतीचा, शांत तेचा, स्वस्थतेचा, शांति देणारा; as, “For R. death I cry." Restitution (res-ti-tū'shun) [ů. re, again and statuare, to make stand.] n. a giving back, restoring परत देणे, प्रतिदान 2. (b) मोबदला m. [R. OF CONJUGAL RIGHTS लग्नामुळे प्राप्त होणारे हक्क (गेलेले) पुनः मिळविणे, नष्ट वैवाहिक हक्क पुनः परत मिळविणे.] २ (theol. ) पूर्वस्थितीवर येणे ; as, "The R. of all things." resumption of original shape or position by elasticity (स्थितिस्थापकतेमुळे) पूर्वस्थिती वर येणे . (b) पूर्वस्थिति/. Restive ( rest'iv) [O. F. restif, Fr. retif -reste, not moving forward.] a. 2mruly ( as a horse ) अडेल, अडील, अडणारा, अडखोर, अडिवाळ, खलेल. [To BB R. अडणे, खुटणे.] २ हट्टी, द्वाड, अडेल (मनुष्य).