पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करणे. ३to correspond to संवादी असणे, जुळता जुळणारा असणे. _Responde'nt a. making answer उत्तर देणारा, प्रत्युत्तर करणारा. २ responsive to संवादी.३ (law) (अपीलातील) प्रतिवादी, सामनेवाला. (b) प्रतिपक्षी, उत्तरपक्षी, समाधानपक्षी (old term), जाब देणारा. R. 2. (अपीलांतील) सामनेवाला. ines ponse n. answer उत्तर १४, प्रत्यत्तर ११, जबाबm. २ feeling or movement dictated by stimulus saig किया , अपेक्षित उत्तर, इच्छित उत्तर, जबाब m, उत्तर n; as, "Called forth no R. in his breast."३ (law) जबाब. ४ oracular answer उत्तर , जाबसाल, कोल.५ ( eccle. ) any part of litergy_sung in answer to priest उत्तरवाक्य, उत्तर .. Responsibility n. जबाबदारी ( loosely) जिम्मेदारी जामिनी, जामिनकी, जिम्मा/, जोखीम f, भर (S.), HIT m; as, "Is not afraid of R." R charge for which one is responsible जबाबदारीची गोष्ट " जोखीम , जबाबदारी f; as, " A family is a great R." Respon'sible c. ansverable जबाबदार, जिम्मेदार; as, "A R. ruler; A R. government." २ reliable भरंवशाचा, भरंवसा टाकण्याजोगा, विश्वसनीय. ३ inCoung responsibility जबाबदारीचा, जबाबदारी असलेला, जोखमाचा, जोखीम असलेला; as, “A R. office.” Responsibly adv. जबाबदारीने, जबाबदारी घेऊन. Respon'sive a. answering उत्तर देणारा, प्रत्युत्तर दणारा. २ by way of answer उत्तरादाखलचा, उत्तर म्हणून दिलेला. ३ (of livurgy ) 2using responses उत्तरवाक्ये असणारा, उत्तरवाक्यात्मक. ४ responding readily to some influence संवादी, प्रत्युत्तरदायी. Respon'siveness n. संवादिता, संवादी धर्म m. Rest (rest) [A. S. rest.] v. i. to be still fer Etui, स्थिरावणे, थांबणे, संथ -स्वस्थ होणे, निश्चेष्ट होणे. २to the in sleep झोंप/. घेणे, आराम m. करणे, विश्रांति 1 -विसांवा m. घेणे, आडवा होणे, शयन १० शय्या. करणे. (b) to lie in death शेवटची झोप लागणे, (मेल्यावर) झोप घेत पडणे; as, "He R.s in churchyard." to cease or abstain from labour fataian m. घेणे, विश्रांतिघेणे, बसणे, थांबणे. [To R. UPON ONE'S OARS, SEE UNDER. OAR.] ४ to be tranquil स्वस्थ असणे, चैन पडणे in. con., सुखास पडणें on. ., सुखी शांत असणे, सुख n. पावणे -भोगणे, समाधान n. पावणे, सख-समाधान. असणे-वाटण an. com.; as, "Is too ferverish to R." ५ to be supported or based (on.) आश्रय m. करणे, आधार -आश्रय m-टेकावा m-नेटावा m. असणे in. con. unofo., टेकणे, (-वर) बसणे. (b) (of eyes ) (कडे) लागणे, (नजर) पडणे; as, "His gaze rested upon a strange object." & to repose trust in