पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Restiveness n. अडेलपणा , खलेली. Restless a. sleepless जाग्रणाचा, झोपेशिवायचा, बिनझोपेचा, निद्राहीन. २ uneasy, agitated चैन नसलेला, अस्वस्थ, अस्वस्थ चित्त, वेआराम. (b) (as a sick person ) तळमळणारा, चैन न पडणारा. [To BE R. तळमळणे, तगमगणे, चळवळणे, तडफडणे. ] (0) अस्वस्थपणाचा, तळमळीचा; as, "The patient had a R. night." ३fdgeting चळवळ्या, वळवळ्या, चुळबुळ्या, चंचल, चंचळ, तिरतिरा or तिरतिन्या, अडनड्या, घालमेल्या; as, "A R. child." (b) उलाढाल्या, लटपच्या; as, "R. scheiners." Restlessness v. जाग्रण , निद्राराहित्य , निद्राहीनता .२ अस्वस्थता , बेचैनी , असमाधान ॥, अस्त्रस्थपणा m, अस्वास्थ्य , बारामी. (b) (of a sick person ) काहिली , तळमळ ), तगमग f. ३ उलाढाल घालमेल.४ चंचळपणा m, चपळपणा m, चळवळ , वळवळ , उठपळ , अडमड f. Entens. चळवळाट m, चुळबुळाट m. Restor'able a. परत द्यावयाजोगा. २ सुधारायाजोगा. ३ पूर्वपदावर आणण्यासारखा. ४ बरा करण्यासारखा. Restoration n. act of restoring परत देणे , माघारा देणे, प्रत्यर्पण . २ सुधारणे, उजरणे , सुधारणूक. उद्धार m, जीर्णोद्धार n. ३ पूर्वपदावर आणणं , पुनःPITOTT f. 8 (English History ) establishment of monarchy in 1600 राज्यसत्तेची पुनःस्थापना./. ५प्रकृति पूर्वीसारखी करणे, पूर्वीची शक्ति / आणणे. ६ (law) (मालमत्ता) परत देणे. Restor'ative a, tending to restore health or strength आरोग्यवर्धक, बलवर्धक. R. n. बलवर्धक औषध , (b) पौष्टिक अन्न. Restore ( re-stor' ) [Fr. restorer -L. re, again, and staurare, to set up. Latin staurare is perhaps allied to Sk. स्थावर.] 1. t. to give back परत देणे, माघारा देणे, परत करणं. २ to bring back to its original state पूर्वीसारखा करणे, सुधारणे, निटावणे, डागडुजी करणे, उजरणे, सावरणे, सुधारणूक /. करणे g.0/0., उद्धार m -जीर्णोद्धार m. करणं, यथापूर्व करणे, पूर्वस्थितीवर-पूर्वरूपास पूर्वरंगावर आणणे; as, "To R. church, picture, text, &c." ३ to bring backe to dignity or right पूर्वपदावर आणणे. ४ to renew, to re-establish पुनः स्थापणे, पुनः स्थापना करण; as, " To R. harmony among those who are at variance." ५ to cure बरा करणे, रोगमुक्त करणे, (प्रकृति) सुधारणे. Restrain (re-strān' ) [L.re, back, and stringere, to draw or bind tightly, or press together.] v.t. to hold back, to check दाबांत ठेवणे, आवरणं, दाबणे, थांबविणे, आटोपणे, आवरता -आटपता धरणे ठेवणे, लगामी धरणे-ठेवणे, आळा m -आळाबांधा m. घालणे, निरोध m -निग्रह m. करणे.२to confine, to imprison अटत घालणे, अंदांत ठेवणे, बांधणे.