पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Respecting m. p. R. prep. विषयी, संबंधीं. Respective a. comparative सापेक्ष, कमीजास्ती, व्यक्तिविषयक; as, "The election depends on the R. popu• larity of each candidate.” p individual, proper to eacb आपापला, आपला, ज्याचात्याचा, खासगत, खास, खासगतीचा, खुद्द, क्रमागत, अनुक्रमाचा. res. pectively adv. क्रमानें, क्रमशः, अनुक्रमाने, अनुक्रम. Respir'able a. श्वासोच्छास करण्यासारखा. Respiration n. श्वासोच्छास करणे, श्वासोच्छास m, श्वसन १. २ single inspiration and expiration श्वासोच्छास , श्वास m. ३ (bot.) श्वासोच्छास m. Re'spirator n. an apparatus of yauze worn over mouth, nose, &c. to warm or filter inhaled air (श्वासोच्छासाकरितां) जाळीची टोपी. Respiratory a. श्वासोच्छासाचा, श्वासोच्छासाच्या उपयोगी, श्वासोच्छासोपयोगी, श्वासोच्छासासंबंधी, श्वासो. च्छासविषयक. [R. CHANGES श्वासोच्छासविषयक विक्रिया j.pl., श्वासविक्रिया f.pl. R. FUNCTION श्वासोंच्छासकर्म B, श्वसनकर्म n. R. ORGANS श्वासोच्छासेंद्रिये 0.pl., श्वासें. द्रिय n. R. PASSAGE श्वासमार्ग m.] Respire ( re-spir') (L. re, again, and spirare, to breathe.) v. 1. to breathe TaTEETA FITOT. ? to get rest or respite दम m. खाणे, विसांवा m-विश्रांति घेणे. R. V. 1. (R.) to breathe out श्वास (बाहेर) सोडणे. २ to breathe in and out श्वासोच्छास m. करणे. Respite (resépit) [0. Fr. respit -Id. respectus, Doublet of Respect.] v. t. to give temporary 'relief विसांवा m. देणे. २to postpone execution (of. sentence ) शिक्षेची -फांशीची तहकुबी महकुबी./. करणे. ३ (Mil.) to withhold (पगार) अडकवून ठेवणे. ४ (कर्जाची) तहकुबी देणे. R. n. anterval of rest or १relief विसांवा m, विश्रांति. २a reprieve (शिक्षेची -फांशीची -दंडाची) तहकुबी-महकुबी/. ३ (कर्जाची) तहकुबी/. Resplendent (re-splen'dent ) [L. re, intensive and splendere, to shine.] a. shining very brightly चकाकणारा, तेजस्वी, चकचकीत, तेजाचा, तेजःपुंज, दैदीप्यमान, झकझकीत, चमकणारा. Resplendence, •ency 8. तेज , तेजस्विता f, चकचकीतपणा m, चकाकी, झकाकी, चमक, दैदीप्यता/. Resplen'• dently adv. तेजस्वितेने, चकचकीतपणाने. Respond (re-spond' ) [L. r'e, back and spondere, to promise.] 9. . to onalee answer (वादीला) उत्तर देणे करणे, प्रत्युत्तर देणे, जबाब देणे. (b) अनुकूल उत्तर देणे; अपेक्षित उत्तर देणे, इच्छित उत्तर देणे. २ (in part of the Litany and Communion Service of the Anglican Church) (खिस्ती लोकांनी 'प्रीस्टला' उदेशून ठराविक) उत्तरवाक्ये .pl. म्हणणं. २to perform corresponding action संवादिनी क्रिया